पुणे महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते कसबा गणपती मंदिर व तांबडीजोगेश्वरी मंदिर येथे पुष्पहार अर्पण

पुणे,दि.१५ :- पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (दि. १५ फेब्रुवारी २०२६) विविध ठिकाणी अभिवादन व पूजनाचे कार्यक्रम पार पडले. कसबा गणपती मंदिर तसेच तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे पुणे शहराच्या महापौर…

शिवाजीनगर-घोले रोड परिसरात अतिक्रमण चा हातोडा

पुणे, दि. १४ : – शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत बालगंधर्व चौक ते डेक्कन मार्गे ज्ञानेश्वर पादुका चौक परिसरात पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आज मोठी धडक कारवाई केली.…

सोमेश्वर वाडी परिसरातील संध्या नगर येथील ड्रेनेज लाईन कामाचे भूमिपूजन मयुरी कोकाटे यांच्या हस्ते

पुणे,दि.१० : –प्रतिनिधी संकेत संतोष काळे :-प्रभाग क्र. ९ मधील पाषाण येथील-सोमेश्वरवाडी परिसरातील संध्या नगर येथील नागरिकांची अनेक वर्षांची प्रलंबित असलेली ड्रेनेज लाईनची समस्या मार्गी लावण्यासाठी आज मंगळवार (दि. १०…

वडगाव जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्तीसाठी गुरुवारी पुण्यात मोठी पाणी कपात; शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

पुणे,दि.१० : – शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. वडगाव जलशुद्धीकरण केंद्रात तातडीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे गुरुवारी (एक दिवस) पुण्यातील मोठ्या भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच…

खराडी बोराटेनगर परिसरात पुणे मनपाच्या अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई; 1.85 लाख चौ.फु. अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

पुणे,दि.१० : – पुणे महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने सोमवारी (दि. ९ फेब्रुवारी २०२६) पहाटे ६ वाजता खराडी येथील बोराटेनगर परिसरात मोठी कारवाई करत…

बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरम्भता की ‘अरदास’ संपन्न

नवी मुंबई,दि.9(विमाका):- ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दि. 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन…

पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त होणारे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द

पुणे,दि.०६ :- राज्यातील ज्येष्ठ नेते अजित दादा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने यंदाचा वर्धापन दिन साधेपणाने पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या दु:खद घटनेमुळे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नसल्याची…

महाशिवरात्री निमित्त सोमेश्वरवाडी येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन : नगरसेवक सनी निम्हण

पुणे,दि.०६ :- महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे. या भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व भक्तीमय वातावरण उपलब्ध व्हावे या उद्देशाने श्रीक्षेत्र…

पुणे शहरात जनगणना २०२७ च्या पहिल्या फेरीची तयारी सुरू; १ मे ते १५ जून दरम्यान घरांची डिजिटल गणना

पुणे,दि.०३:- भारत सरकारच्या जनगणना संचालनालयाच्यावतीने भारताची जनगणना २०२७ च्या पहिल्या फेरीतील (घरांची यादी व घरांची गणना) कामकाज पुणे महानगरपालिका हद्दीतील १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत राबविण्यात येणार आहे. ही जनगणना दिनांक १…

रस्ता सुरक्षा जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाअंतर्गत ५० टक्के मृत्यू कमी करण्यावर भर

पुणे, दि. २: रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासोबतच नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षाविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच सुरक्षित रस्ते वापराची संस्कृती विकसित करण्याच्या उद्देशाने ३७ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय…