[vc_row vc_row_background=””][vc_column][vc_column_text]
[/vc_column_text][/vc_column][vc_column width=”1/3″][vc_column_text]क्राईम
अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; पुण्यातील घटना
पुणे,दि.११:- अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीच्या खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील लोणीकंद परीसरात घडला आहे. अनिल लालसिंग ठाकुर (वय...
राजकीय
महाराष्ट्रातील विधानसभेसाठी भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर,
मुंबई,दि.२०:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीतले 99 उमेदवार :...
सामाजिक
चंद्रकांतदादा पाटील चतुःश्रृंगी च्या दर्शनाला
पुणे,दि.09:-नवरात्रोत्सवानिमित्त राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुणेकरांचं श्रद्धास्थान असलेल्या चतुःश्रृंगी देवीचे दर्शन...
कोथरूडमध्ये महा कन्यापूजन कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार
पुणे,दि.०९:- नवरात्रोत्सव काळात कन्यापूजनाचे वेगळे महत्त्व असून, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मध्ये महा कन्या पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
व्यवसाय जगत
पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सव २०२४ साजरा करणे साठी “ मूर्ती आमची , किमंत तुमची “पुणे महानगरपालिकेच्या उपक्रम.
पुणे,दि.०५:- पर्यावरणाच्या संरक्षणासोबतच शाश्वत पद्धतीने पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी पुणे महानगरपालिका कटिबद्ध आहे. विशेषतः प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी आहे....
व्यवसायासाठी आर्थिक व्यवस्थापन गरजेचे : डॉ. अनिल लांबा
पुणे- स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी व्यवसायाचे आर्थिक व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नफा-तोटा, खात्यातील शिल्लक रक्कमेचा वेळोवेळी आढावा घेतला पाहिजे....
क्रीडा
क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत ऑलिम्पिक दिन साजरा
पुणे, दि. २३: खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. खेळाडूंना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन...
येरवडा येथील क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
पुणे, दि. २१ : विभागीय क्रीडा संकुल समिती, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व समाजकल्याण विभागाच्यावतीने व कैवल्यधाम आऊटरिच...
मनोरंजन
“नवी उभारी, उंच भरारी”; ‘कलर्स मराठी’चा नवा लूक प्रेक्षकांच्या भेटीला
महाराष्ट्राची लाडकी वाहिनी म्हणून ओळखली जाणारी 'कलर्स मराठी' वाहिनी आता उंच झेप घेत आहे. रंगात रंग लय भारी... म्हणत कलर्स...
‘बाबू’च्या २५ फूट भव्य पोस्टरचे अनावरण टायटल सॉन्ग लाँच सोहळा दिमाखात संपन्न
मयूर शिंदे दिग्दर्शित 'बाबू' चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून अंकित मोहन, नेहा महाजन आणि रुचिरा जाधव...