पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे, दि. ३ फेब्रुवारी : (जिल्हा वृत्तसेवा) : पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२.०५ वाजल्यापासून ते १९ फेब्रुवारी…

पुणे शहरातील २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे,दि.३० :-पुणे शहरातील २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. गुन्हे शाखेतील सहा पोलीस निरीक्षकांकडे पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.…

विदेशी दारुची वाहतूक करणार-या पिकअप टेम्पो मध्ये 16 लाख रु. किं.ची विदेश दारुच्या बॉटल व पिकअप गाडीसह मुद्देमाल जप्त

पुणे,दि.१३:- पुणे महानगरपालिका निवडणुक अनुषंगाने पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैद्य धंद्यावर कारवाई करणेकामी पेट्रोलींग करीत असताना, वाघोली ते केसनंद जाणारे रोडने एक इसम त्याचे ताब्यातील पांढरे रंगाचे…

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहिम 240 वाहनचालकांवर कारवाई

पुणे, दि. 1 (जिमाका, वृत्तसेवा) : वर्षअखेर व नूतन वर्ष २०२६ च्या स्वागतानिमित्त नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो. या कालावधीत काही वाहनचालक मद्यप्राशन करून वेगात व धोकादायकरित्या वाहने…

फसवे ई-चलन मेसेजपासून सावधान प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणेचा नागरिकांना इशारा

पुणे दि. 29 : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या नावाने वाहनावर ई-चलन प्रलंबित असल्याचा दावा करणारे खोटे Fake एसएमएस तसेच व्हॉटसअॅप संदेश वाहनधारकांना येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या…

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १ नोव्हेंबरपुर्वी दाखल प्रकरणावर कार्यवाही करण्यात येणार-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

पुणे, दि.२८: आगामी राष्ट्रीय लोकअदालत होणाऱ्या १३ डिसेंबर २०२५ रोजी न्यायालयामध्ये होणारी संभाव्य गर्दी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्याकरीता १ नोव्हेंबर २०२५ रोजी पुर्वी न्यायालयात दाखल असलेल्या ज्या प्रकरणांमध्ये लोकअदालतीची नोटीस…

राज्य उत्पादन शुल्कभरारी पथकाच्या कारवाईत १ लाखाहून अधिक किमतीचा बनावट देशी दारूचा साठा जप्त.

पुणे, दि. २६: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक तीनच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत १ लाख १४ हजार ६२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी…

उमरटीतून गावठी कट्टे पुण्यात! गावठी शस्त्रं आणि गुन्हेगारांच भयावह कनेक्शन

पुणे,दि.२३:- मध्य प्रदेशातील उमरटी गावातून पुणे शहरात तब्बल पाचशे गावठी कट्टे विकण्यात आले आहेत. या कट्ट्यांचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी केला आहे. यामुळे हे कट्टे ज्या ज्या गुन्हेगारी कारवायांत वापरले, त्यामध्ये…