परशुराम वाडेकर यांच्या उपमहापौर निवडीचे स्वागतआंदोलकाला उपमहापौर केल्याबद्दल आठवले व फडणवीस यांचे आभार : बाळासाहेब जानराव

पुणे,दि.०३ :- पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी रिपब्लिकन पक्षाचे राज्य कार्यकारिणीचे संघटक सचिव परशुराम वाडेकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री…

प्रभाग क्रमांक 9 मधील पाषाण–संध्या नगर सोमेश्वर वाडी व इतर परिसरातील स्वच्छतेबाबत बैठक संपन्न

पुणे : पाषाण–पाषाण–संध्या नगर सोमेश्वर वाडी व इतर परिसरातील सार्वजनिक स्वच्छतेसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी व समस्या जाणून घेण्यासाठी नगरसेविका मधुरी कोकाटे यांच्या पुढाकाराने बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक आमदार…

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना दिली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. लोकभवन येथे साधेपणाने आयोजित या शपथविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…

सुनेत्राताई पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

मुंबई | दि. ३१ :-कैलासवासी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी आणि न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण…

सुनेत्रा पवार घेणार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

पुणे ,दि.३०:- उद्या सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या गटात घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार…

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी

मुंबई, दि. ३० : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल…

लढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ… आपल्या औंध बोपोडीला विकासात अग्रेसर ठेऊ !!! नवनिर्वाचित नगरसेवक सनी निम्हण यांनी घेतली विरोधकांची भेट

पुणे,दि.२१ :- निवडणूक म्हटलं की प्रतिस्पर्धी उमेदवावर टीका करायची, मात्र त्या पलीकडे जाऊन निवडणूक संपल्यावर दोन परस्पर विरोधी निवडणूक लढवलेले उमेदवार एकमेकांना भेटतात हे अलीकडे दुर्मिळ झाले आहे.  मात्र लढाई…

शिरुरच्या माजी आमदारांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

पुणे ,दि.२० :-शिरुरचे माजी आमदार राजेंद्र गावडे, जिल्हा परिषदेच्या बालकल्याण समितीच्या सभापती सुनीताताई गावडे, शिरुरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राज्याचे उच्च…

महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला

पुणे,दि.२०:- पुणे महापालिकेचे महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत येत्या गुरुवारी, २२ जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे. नगर विकास विभागाच्या अधिकृत पत्रानुसार, ही आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे…

राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल — उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई, दि. १७  :- मुंबई विद्यापीठ हे देशातील नवशिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे अग्रगण्य विद्यापीठ असून न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या महान विभूतींनी…