“मन आतले मनातले” १३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

आशयसंपन्न कथा असलेल्या मराठी चित्रपटांमध्ये आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला मन आतले मनातले हा चित्रपट १३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर…

सह्याद्री इंटरनॅशनल शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन

पुणे,दि.२५:-सह्याद्री इंटरनॅशनल शाळा, पुणे येथे दिनांक २२ डिसेंबर २०२५ (सोमवार) रोजी वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या स्नेहसंमेलनाचा विषय ‘स्पोर्ट्स’ असा होता . हा भव्य कार्यक्रम ‘बालगंधर्व रंगमंदिर’…

भीमथडी जत्रेच्या माध्यमातून महिलांची उद्योजकतेकडे वाटचाल – पुणेकरांची भीमथडीत खरेदीची लयलूट

पुणे प्रतिनिधी , ता:- 22:- अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फाउंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या भीमथडीच्या आजच्या 3 ऱ्या दिवशीही पुणेकरांचे पाय भीमथडीकडे…

राष्ट्रीय कला उत्सव’ २० ते २३ डिसेंबर दरम्यान ‘यशदा’ येथे

पुणे, दि. 21: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असलेला ‘राष्ट्रीय कला उत्सव २०२५’ यावर्षी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. येत्या शनिवार २० ते मंगळवार २३ डिसेंबर या कालावधीत यशवंतराव…

सुट्टीचा मुहूर्त साधून भीमथडी ओसंडून वाहिली- पुणेकरांनी मारला मांसाहारी शाकाहारी जेवणावर ताव.

पुणे. ता.22 डिसेंम्बर:- रांगेत उभे राहून जेवण घेणे काय असते हे पुणेकराकडून शिकावे, आशा पद्धतीने पुणेकरांनी काल कोल्हापुरी मटण, कोकणी फिश, मासवडी, मिलेट कॅफे अशा विविध स्टॉल समोर रांगा लावून…