व्यावसायिक चालकांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया

पुणे,दि.२४:- वाहनचालकांच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी एएसजी आय हॉस्पिटल, फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर तसेच कोकणे चौक, पिंपळे सौदागर (पिंपरी चिंचवड) येथे चालक दृष्टी मोहीम राबविण्यात…