‘हिंद-दी-चादर’कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेकडून संपूर्ण सहकार्य-महापौर मंजुषा दीपक नागपुरे

पुणे, दि.२०: – श्रीगुरुतेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी #खारघर येथे आयोजित #हिंददीचादर’ कार्यक्रमासाठी महानगरपालिकेच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन…

२३ फेब्रुवारी रोजी शहरातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद

पिंपरी, दि. २० फेब्रुवारी २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सेक्टर क्र. २३ येथील स्थापत्य व विद्युत विषयक कामे तसेच क्षेत्रीय स्तरावरील पाणी वितरण व्यवस्थेतील देखभाल दुरुस्तीची कामे हाती…

शिवजयंतीदिनी ६ वर्षांच्या किअराची जिजामाता भूमिका; वाढदिवस संस्कारमय पद्धतीने साजरा

अमरावती, दि. १९ :- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पावन निमित्ताने आणि स्वतःच्या वाढदिवसाच्या खास दिवशी कुमारी किअरा स्वप्निल खेडकर (वय ६ वर्षे) हिने राष्ट्रमाता जिजामाता यांची भूमिका साकारत आगळावेगळ्या पद्धतीने…

किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा

पुणे, दि. १९ फेब्रुवारी (जिमाका वृत्तसेवा) – छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य पदयात्रा पुण्यात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

पुणे, दि. १९: भारत सरकारचे युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय, भारत सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग आणि पुणे महानगरपालिका यांच्या समन्वयाने शिवजयंती दिनानिमित्त ‘मेरा युवा भारत” भव्य पदयात्रेचे उत्साहपूर्ण…

छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वात ‘शिवगर्जना’ ठरतेय मुख्य आकर्षण; पहिल्या प्रयोगाला शिवप्रेमींची भरभरून दाद

पिंपरी, दि. १८ : – ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ च्या जयघोषात आणि स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या नेत्रदीपक दृश्यांनी निगडी येथील नियोजित महापौर निवास परिसर अक्षरशः दुमदुमून गेला.…

१९ फेब्रुवारी रोजी पुणे शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद

पुणे,दि.१८ : – एम.एल.आर. टाकीवरून पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंगच्या मुख्य जलवाहिनीत मोठी गळती झाल्यामुळे ती दुरुस्त करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी संबंधित…

खराडी–हडपसर व सदाशिव पेठेत मनपाची धडक कारवाई; १७,५०० चौ.फुट अनधिकृत बांधकाम हातोडा

पुणे,दि.१७ :-पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून मंगळवार दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरात मोठी कारवाई करण्यात आली. महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार उपआयुक्त सोमनाथ बनकर व मुख्य सुरक्षा अधिकारी…

कर्जबोजा थकीत ऑटोरिक्षांबाबत वित्तदात्यांनी नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आवाहन

पुणे, दि. 17: (जिमाका, वृत्तसेवा): नवीन अथवा जुने प्रवासी ऑटोरिक्षा वाहन खरेदी करताना वाहनमालक वित्तदात्यांकडून अर्थसहाय्य घेतात. त्यानुसार वित्तदात्यांनी जारी केलेल्या नमुना क्र. 34 प्रमाणे संबंधित वाहनांवर कर्जबोजाची नोंद प्रादेशिक…

पुण्यात २१-२२ फेब्रुवारीला दुसरे प्रशासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन

पुणे,दि.१७ :- पुणे महानगरपालिका, यशदा आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे प्रशासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन शनिवार दि. २१ व रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पुण्यातील बालगंधर्व…