सोमेश्वरवाडीच्या राजेंद्र लांबाते यांच्या मुलाचे सीए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश

पुणे,दि.०६:- सोमेश्वरवाडी येथील  राजेंद्र दिगंबर लांबाते यांच्या मुलाने चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे लांबाते कुटुंबासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले…

दुबईहून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील १२८ नागरिक सुखरूप परत

पुणे, दि. ५ (जिमाका वृत्तसेवा) – दुबई येथे गेलेल्या पुणे जिल्ह्यातील नागरिकांपैकी आतापर्यंत १२८ नागरिक सुखरूप पुण्यात परतले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. जिल्ह्यातील एकूण २४६ नागरिक…

कै. पै. सागरभाऊ कोळेकर स्मरणार्थ पुणे जिल्हा युवा नेता कुस्ती स्पर्धा उत्साहात

कै. पै. सागरभाऊ कोळेकर यांच्या स्मरणार्थ युवा नेते, मुळशी केसरी समीरभाऊ कोळेकर यांच्या आयोजनातून ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेस…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ५ हजार ६६० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समिती समोर केला सादर

पिंपरी, २८ फेब्रुवारी २०२६ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आर्थिक वर्ष २०२६-२७ चे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचेकडे सादर केले. हे अंदाजपत्रक मूळ…

सोना आई इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये राष्ट्रीय राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न.

पुणे,दि.२७: -हडपसर येथील सोना आई इंग्लिश मीडियम हायस्कूल सायन्स जुनिअर कॉलेज मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन प्रश्नमंजुषा आणि वैज्ञानिक प्रयोगाचे आयोजन…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अभिषेक बारणे यांची निवड…

पिंपरी, दि. २८ फेब्रुवारी २०२६- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीसाठी आज पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे स्थायी समितीची विशेष सभा पार…

ससूनमधील अतिदक्षता विभाग सुसज्ज व्हावेत त्यांचे इन्फेक्शन कंट्रोल ऑडिट व्हावे आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे,दि.२७ :- येथील ससून सर्वोपचार रुग्णालयातील मेडिकल, ट्रामा आणि सर्जिकल अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुसज्ज करण्याची गरज असून इंन्फेक्शन कंट्रोल ऑडिट करून सुधारणा करण्याची गरज आहे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे…

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

पुणे,दि.२६ : जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर बोपोडी येथे ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय मंजूर व्हावे , अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (गुरुवारी ) विधान सभेत केली.जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर…

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्य मंत्र्यांनी लक्ष घालावे -आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे,दि.२६ :- रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या तीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्य मंत्र्यांनी लक्ष घालावे, असे आवाहन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले आहे. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना बुधवारी…

प्रलंबित ई-चलन भरा; अन्यथा परवाना निलंबनाची कारवाई पुणे वाहतूक पोलिसांचा इशारा

पुणे : शहरातील सर्व वाहनधारकांना वाहतूक नियमभंगाबाबत प्रलंबित असलेले दंड (ई-चलन) तातडीने भरण्याचे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. ज्यांच्या वाहनांवर दंड प्रलंबित आहे, अशा वाहनमालकांना अधिकृत नोटीस देण्यात…