नवी मुंबई,दि.9(विमाका):- ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दि. 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन…
पुणे,दि.०९ :- पुणे महानगरपालिकेच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. २५ (ब) मधून नवनिर्वाचित झालेले भाजपाचे नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी समाजाभिमुख असा आदर्श निर्णय जाहीर केला आहे. नगरसेवक म्हणून…
पुणे ग्रामीण,दि.०९ :- पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मुळशीत राष्ट्रवादीने अपेक्षित वर्चस्व संपादन केले . जिल्हा परिषदेवर शांताराम इंगवले व मिलिंद वाळंज यांनी बाजी मारली. हिंजवडीतील जागा भाजपाच्या शिवाजी…
पुणे, ता. ९ : पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी सोमवारी झालेल्या निवड प्रक्रियेत भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी, तर भाजप-रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) आघाडीचे परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध…
पुणे,दि.०८ : – येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे महाराष्ट्र राज्य कारागृह पश्चिम विभागीय क्रीडा स्पर्धा २०२५-२०२६ चा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) मोठ्या उत्साहात पार पडला. शिवछत्रपती पुरस्कार…
बारामती, दि. ७: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी श्रीमती…
पुणे, दि.६: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता. १२ वी. HSC परीक्षा) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी. एसएससी…
पुणे,दि.०६ :- राज्यातील ज्येष्ठ नेते अजित दादा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने यंदाचा वर्धापन दिन साधेपणाने पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या दु:खद घटनेमुळे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नसल्याची…
पुणे,दि.०६ :- महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे. या भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व भक्तीमय वातावरण उपलब्ध व्हावे या उद्देशाने श्रीक्षेत्र…
पुणे, दि. ५ : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीकरिता मतदार यादीतील मतदाराचे नाव तसेच मतदान केंद्र शोधण्याकरिता ‘मताधिकार’ मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे; अधिकाधिक मतदारांनी या…