नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांचा आदर्श निर्णय; मानधन नाकारून गरजू रुग्णांसाठी ‘महापौर निधी’ला वर्ग

पुणे,दि.०९ :- पुणे महानगरपालिकेच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. २५ (ब) मधून नवनिर्वाचित झालेले भाजपाचे नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी समाजाभिमुख असा आदर्श निर्णय जाहीर केला आहे. नगरसेवक म्हणून…

मुळशीत राष्ट्रवादीचे वर्चस्व, 2 जिल्हा परिषदसह 3 पंचायत समितीवर मारली बाजी

पुणे ग्रामीण,दि.०९ :- पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मुळशीत राष्ट्रवादीने अपेक्षित वर्चस्व संपादन केले . जिल्हा परिषदेवर शांताराम इंगवले व मिलिंद वाळंज यांनी बाजी मारली. हिंजवडीतील जागा भाजपाच्या शिवाजी…

पुणे महापालिकेत भाजपची सत्ता कायम; मंजुषा नागपुरे महापौर, परशुराम वाडेकर उपमहापौर बिनविरोध

पुणे, ता. ९ : पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी सोमवारी झालेल्या निवड प्रक्रियेत भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी, तर भाजप-रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) आघाडीचे परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध…

येरवडा कारागृह पश्चिम विभागीय क्रीडा स्पर्धांचा समारोप; १३९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे,दि.०८ : – येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे महाराष्ट्र राज्य कारागृह पश्चिम विभागीय क्रीडा स्पर्धा २०२५-२०२६ चा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) मोठ्या उत्साहात पार पडला. शिवछत्रपती पुरस्कार…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

बारामती, दि. ७: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी श्रीमती…

परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे, दि.६: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता. १२ वी. HSC परीक्षा) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी. एसएससी…

पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त होणारे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द

पुणे,दि.०६ :- राज्यातील ज्येष्ठ नेते अजित दादा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने यंदाचा वर्धापन दिन साधेपणाने पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या दु:खद घटनेमुळे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नसल्याची…

महाशिवरात्री निमित्त सोमेश्वरवाडी येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन : नगरसेवक सनी निम्हण

पुणे,दि.०६ :- महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे. या भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व भक्तीमय वातावरण उपलब्ध व्हावे या उद्देशाने श्रीक्षेत्र…

मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल अॅपचा वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे, दि. ५ : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीकरिता मतदार यादीतील मतदाराचे नाव तसेच मतदान केंद्र शोधण्याकरिता ‘मताधिकार’ मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे; अधिकाधिक मतदारांनी या…

व्यावसायिक वाहन चालकांसाठी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया

पुणे,दि.०४ :- वाहनचालकांच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी एएसजी आय हॉस्पिटल, फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर तसेच कोकणे चौक, पिंपळे सौदागर (पिंपरी चिंचवड) येथे चालक दृष्टी मोहीम…