विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाला* स्व.अजितदादा पवार यांचे नाव द्यावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे,दि.१२ :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात होणाऱ्या उड्डाणपुलाला माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (गुरुवारी) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत…

राज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यात ‘मास्मा रिन्यूएबल एनर्जी एक्स्पो’ १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान

पुणे,दि.११ :- प्रतिनिधी – राज्यातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा उपकरण प्रदर्शनाचे आयोजन द महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (मास्मा) यांच्या वतीने १३, १४ आणि १५ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे.…

सुस-बाणेर-पाषाण भागातील ‘ रस्त्यांना वेग; तीन महिन्यांत जागा ताब्यात घेऊन कामे सुरू करण्याचे निर्देश

पुणे,दि.११:- सुस-बाणेर-पाषाण प्रभागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि.…

पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर अ‍ॅक्शन मोडमध्ये; पहाटे ६ वाजता औंध–बोपोडी प्रभागाची पाहणी

पुणे,दि.११ :- पुणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पदभार स्वीकारताच कामाला सुरुवात केली असून ते अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसून आले आहेत. आज पहाटे ६ वाजता त्यांनी औंध–बोपोडी प्रभागात प्रत्यक्ष फील्डवर…

पुण्याचे महापौर आणि उपमहापौर एका साध्या टेबलावर, हातात साधा चहाचा कप… पण चर्चा मात्र पुण्याच्या भविष्याची!

पहिल्या घोटासोबतच प्रश्न उभा राहिला — “पुण्याचा विकास नेमका कुठे चाललाय?” हसत-खेळत सुरू झालेल्या गप्पा लवकरच गंभीर चर्चेत बदलल्या. पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी, नागरिकांचा वाढता ताण आणि रोजच्या गैरसोयींवर मनमोकळं…

नवनिर्वाचित पुण्याचे महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पुणे,दि.१० :-प्रतिनिधी संकेत काळे:- विधान भवन, मुंबई येथे आज पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर आणि गटनेते गणेश बिडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट…

सोमेश्वर वाडी परिसरातील संध्या नगर येथील ड्रेनेज लाईन कामाचे भूमिपूजन मयुरी कोकाटे यांच्या हस्ते

पुणे,दि.१० : –प्रतिनिधी संकेत संतोष काळे :-प्रभाग क्र. ९ मधील पाषाण येथील-सोमेश्वरवाडी परिसरातील संध्या नगर येथील नागरिकांची अनेक वर्षांची प्रलंबित असलेली ड्रेनेज लाईनची समस्या मार्गी लावण्यासाठी आज मंगळवार (दि. १०…

वडगाव जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्तीसाठी गुरुवारी पुण्यात मोठी पाणी कपात; शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

पुणे,दि.१० : – शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. वडगाव जलशुद्धीकरण केंद्रात तातडीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे गुरुवारी (एक दिवस) पुण्यातील मोठ्या भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच…

खराडी बोराटेनगर परिसरात पुणे मनपाच्या अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई; 1.85 लाख चौ.फु. अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

पुणे,दि.१० : – पुणे महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने सोमवारी (दि. ९ फेब्रुवारी २०२६) पहाटे ६ वाजता खराडी येथील बोराटेनगर परिसरात मोठी कारवाई करत…

बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरम्भता की ‘अरदास’ संपन्न

नवी मुंबई,दि.9(विमाका):- ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दि. 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन…