महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुज्ञप्ती चाचणीबाबत विशेष सवलत

पुणे दि. १ (जिमाका, वृत्त सेवा) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ जानेवारी २०२६ मध्ये होत असून, मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानासाठी सुट्टी देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.…

प्रमोद निम्हण यांच राष्ट्रवादी पक्षा तून तिकीट डावल्याने नागरिकांनी ठेवले पाषाण गाव बंद

पुणे : प्रमोद निम्हण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी नाकारण्यात आल्याचा पाषाणमधील ग्रामस्थांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. इतकेच नव्हे, तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी, आज गुरुवार १ जानेवारी रोजी…

पुणे महानगरपालिकेच्या वतीने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय मार्फत नागरिक यांना मतदान जनजागृती

पुणे,दि.३१:- पुणे महानगरपालिका च्या वतीने अविनाश सपकाळ उप आयुक्त ( घनकचरा व्यवस्थापन कार्यालय), निखील मोरे उप आयुक्त (परिमंडळ क्र.५) तिमय्या जगले सर महापालिका सहाय्यक आयुक्त* यांच्या आदेशान्वये, प्र. उप प्रमुख…

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. ३१ : पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी आवश्यक सर्व सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्याची…

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६.

पुणे,दि.३१:-पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसागठी प्रत्यक्ष मतदान दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे.उमेदवारी अर्ज दाखल करताना आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत प्रथमच ऑनलाईन यंत्रणा अंमलात…

सनी विनायक निम्हण यांनी नगरसेवक पदाचा भरला अर्ज

पुणे: राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (मंगळवार, ३० डिसेंबर) हा शेवटचा दिवस आहे. बहुतांश प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार यादी जाहीर न करता उमेदवारांना परस्पर एबी फॉर्म (AB…

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक याकरिता ४१ प्रभागातून १६५ सदस्य निवडणुकीसाठी १५ निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापन

पुणे,दि.२६ :-राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, यांचे आदेशानुसार पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२५-२६ कार्यक्रम जाहीर झाला आहे. याकरिता ४१ प्रभागातून १६५ सदस्य निवडणुकीसाठी १५ निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये…

सह्याद्री इंटरनॅशनल शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन

पुणे,दि.२५:-सह्याद्री इंटरनॅशनल शाळा, पुणे येथे दिनांक २२ डिसेंबर २०२५ (सोमवार) रोजी वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या स्नेहसंमेलनाचा विषय ‘स्पोर्ट्स’ असा होता . हा भव्य कार्यक्रम ‘बालगंधर्व रंगमंदिर’…

पुणे महापालिका निवडणूकीत ब्राह्मण समाजाचा प्राधान्याने विचार व्हावा

पुणे, दि. 23 – पुणे शहरात ब्राह्मण मतदारांची संख्या सुमारे 16 ते 18 टक्के एवढी असतांना राजकीय पक्षांकडून नेहमीच ब्राह्मण उमेदवारांना डावलले जात असल्याची भावना आहे, त्यामुळे येत्या पुणे महानगरपालिका…

पेड न्यूज वर प्रसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती लक्ष ठेवणार – आयुक्त श्रावण हर्डीकर

समितीच्या अध्यक्षपदी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, तर सदस्य सचिवपदी किरण गायकवाड यांची नियुक्ती पिंपरी, दि. २४ डिसेंबर २०२५ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष…