पुणे महानगरपालिकेच्या वतीने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय मार्फत नागरिक यांना मतदान जनजागृती

पुणे,दि.३१:- पुणे महानगरपालिका च्या वतीने अविनाश सपकाळ उप आयुक्त ( घनकचरा व्यवस्थापन कार्यालय), निखील मोरे उप आयुक्त (परिमंडळ क्र.५) तिमय्या जगले सर महापालिका सहाय्यक आयुक्त* यांच्या आदेशान्वये, प्र. उप प्रमुख वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मुख्तार सय्यद साहेब ,वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. राहूल राजगोळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 31/12/2025 रोजी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत रविवार पेठ, गुरुवार पेठ, घोरपडे पेठ, नाना पेठ, रामोशी गेट, लोहियानगर, शुक्रवार पेठ परिसरात नागरिक यांचे उपस्थितीत मतदान जनजागृती करुन शपथ विधी, घेणेत आली. यावेळी आरोग्य निरीक्षक, मुकादम सेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *