सनी निम्हण यांच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे,दि.०७ : -आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर वाढला असून औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे उमेदवार सनी विनायक निम्हण यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.…

लोकसहभागातून विकासाचा नवा आदर्श : सनी विनायक निम्हण

  पुणे,दि.०७ :-प्रतिनिधी संकेत काळे :- लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ पद नाही, तर जनतेच्या विश्वासाची जबाबदारी असते. नागरिकांचे प्रश्न समजून घेणे, त्यावर ठोस उपाय योजना करणे आणि लोकांशी थेट संवाद साधणे,…

बोपोडीचे ग्रामदैवत भैरवनाथा चे दर्शन घेऊन प्रभाग 8 मधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ

पुणे,दि.०६ :- प्रतिनिधी संकेत काळे :-  औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून भारतीय जनता पक्ष  व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) च्या वतीने सनी विनायक निम्हण, परशुराम वाडेकर, भक्ती अजित गायकवाड,…

पुणे महानगर पालिकेतील सर्वाधिक उच्चशिक्षित चेहरा ‘सनी निम्हण’

पुणे : पुणे महानगरपालिकेतील सर्वाधिक उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी म्हणून सनी विनायक निम्हण यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. परदेशात शिक्षण घेऊनही देशात परत येत उद्योग, व्यवसाय आणि समाजकारण यांचा समतोल साधणारा…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रम

पुणे, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) : ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढविणे, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देणे तसेच लोकसहभागातून सक्षम प्रशासन घडविण्याच्या उद्देशाने शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान…

प्रमोद निम्हण यांना मताधिक्याने निवडून देणार नागरिकांचा निर्धार

पुणे,दि.०२:- पाषाण मधील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांची उमेदवारी नाकारल्याने पाषाण गावात उत्सुर्फ बंद पाळण्यात आला. निम्हण हे पाषाण – बाणेर – सुस – महाळुंगे या प्रभागातून राष्ट्रवादी पक्षाकडून…

पुणे महापालिका निवडणूक; अर्ज माघारीचा आज अखेरचा दिवस

पुणे,दि.०२ :-महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शुक्रवारी (दि. 2) शेवटचा दिवस आहे. निवडणुकीचे संपूर्ण चित्र दुपारी 3 नंतर स्पष्ट होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात…

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुज्ञप्ती चाचणीबाबत विशेष सवलत

पुणे दि. १ (जिमाका, वृत्त सेवा) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ जानेवारी २०२६ मध्ये होत असून, मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानासाठी सुट्टी देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.…

प्रमोद निम्हण यांच राष्ट्रवादी पक्षा तून तिकीट डावल्याने नागरिकांनी ठेवले पाषाण गाव बंद

पुणे : प्रमोद निम्हण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी नाकारण्यात आल्याचा पाषाणमधील ग्रामस्थांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. इतकेच नव्हे, तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी, आज गुरुवार १ जानेवारी रोजी…

पुणे महानगरपालिकेच्या वतीने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय मार्फत नागरिक यांना मतदान जनजागृती

पुणे,दि.३१:- पुणे महानगरपालिका च्या वतीने अविनाश सपकाळ उप आयुक्त ( घनकचरा व्यवस्थापन कार्यालय), निखील मोरे उप आयुक्त (परिमंडळ क्र.५) तिमय्या जगले सर महापालिका सहाय्यक आयुक्त* यांच्या आदेशान्वये, प्र. उप प्रमुख…