शिवाजीनगर परिसरात गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

पुणे, दि.१२ :-  शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आरोपीकडून गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.…

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपी अटक; ३ गावठी पिस्तुलांसह १२ जिवंत काडतुसे जप्त

पुणे,दि.१९ : – खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अटक करून त्याच्याकडून ३ गावठी पिस्तूल आणि १२ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई…

मुळशीत रिंग रोड कामादरम्यान भीषण अपघात; डंपर घरावर पलटून दोन महिलांचा मृत्यू

पुणे ग्रामीण दि.१८ :-  मुळशी तालुक्यात सुरू असलेल्या प्रस्तावित रिंग रोडच्या कामादरम्यान आज एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. रस्त्याच्या भरावाचे काम सुरू असताना एका डंपरवरील चालकाचा ताबा सुटला आणि तो…

पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे, दि. ३ फेब्रुवारी : (जिल्हा वृत्तसेवा) : पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२.०५ वाजल्यापासून ते १९ फेब्रुवारी…

पुणे शहरातील २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे,दि.३० :-पुणे शहरातील २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. गुन्हे शाखेतील सहा पोलीस निरीक्षकांकडे पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.…

विदेशी दारुची वाहतूक करणार-या पिकअप टेम्पो मध्ये 16 लाख रु. किं.ची विदेश दारुच्या बॉटल व पिकअप गाडीसह मुद्देमाल जप्त

पुणे,दि.१३:- पुणे महानगरपालिका निवडणुक अनुषंगाने पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैद्य धंद्यावर कारवाई करणेकामी पेट्रोलींग करीत असताना, वाघोली ते केसनंद जाणारे रोडने एक इसम त्याचे ताब्यातील पांढरे रंगाचे…

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहिम 240 वाहनचालकांवर कारवाई

पुणे, दि. 1 (जिमाका, वृत्तसेवा) : वर्षअखेर व नूतन वर्ष २०२६ च्या स्वागतानिमित्त नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो. या कालावधीत काही वाहनचालक मद्यप्राशन करून वेगात व धोकादायकरित्या वाहने…

फसवे ई-चलन मेसेजपासून सावधान प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणेचा नागरिकांना इशारा

पुणे दि. 29 : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या नावाने वाहनावर ई-चलन प्रलंबित असल्याचा दावा करणारे खोटे Fake एसएमएस तसेच व्हॉटसअॅप संदेश वाहनधारकांना येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या…

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १ नोव्हेंबरपुर्वी दाखल प्रकरणावर कार्यवाही करण्यात येणार-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

पुणे, दि.२८: आगामी राष्ट्रीय लोकअदालत होणाऱ्या १३ डिसेंबर २०२५ रोजी न्यायालयामध्ये होणारी संभाव्य गर्दी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्याकरीता १ नोव्हेंबर २०२५ रोजी पुर्वी न्यायालयात दाखल असलेल्या ज्या प्रकरणांमध्ये लोकअदालतीची नोटीस…

राज्य उत्पादन शुल्कभरारी पथकाच्या कारवाईत १ लाखाहून अधिक किमतीचा बनावट देशी दारूचा साठा जप्त.

पुणे, दि. २६: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक तीनच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत १ लाख १४ हजार ६२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी…