पुणे : बांधकाम क्षेत्रातील धूळ-प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेची नवी मोहीम

पुणे, दि. २५ :-पुणे शहरातील वाढत्या वायू-प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी पुणे महानगरपालिकेने बांधकाम क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करत धूळ-प्रदूषण नियंत्रणासाठी नवे उपाय आणि मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील…

पुणे मनपाची मोठी कारवाई : शहरातील विविध भागांत २८ हजार चौ.फु. अनधिकृत बांधकामांवर हातोडा; रामवाडी येरवड्यातील ८० झोपड्याही हटवल्या

पुणे, दि. २४. :- पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण/अनाधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने मंगळवार (दि.२४) रोजी शहरातील विविध भागांत मोठी कारवाई राबवून तब्बल २८ हजार चौरस फूट क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त…

औंध – बोपोडी प्रभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांना आयुक्तांची भेट; कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

पुणे,दि.२४ :- पुणे महानगरपालिकाचे आयुक्त नवल किशोर राम यांनी उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या विनंतीवरून आज औंध–बोपोडी प्रभागातील विविध रखडलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट…

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६च्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांनी घेतली विधानपरिषद सभापती व उपसभापतींची भेट

मुंबई दि.२३: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ च्या पहिल्या दिवशी (सोमवार, २३ फेब्रुवारी)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन शुभेच्छा…

महावितरण (MSEDCL) वकील पॅनल वरती अँड. संजय सावंत (पाटील) यांची कायदेशीर सल्लागार पदी निवड..

पुणे ,दि.२२ :- नुकतीच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, पुणे ( MSEDCL) वकील पॅनल वर अँड. संजय दत्तात्रय सावंत यांची सल्लागार पदी निवड करण्यात आली. महावितरण ( MSEDCL) यांनी…

‘एआय समिट’मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ पुणे जिल्हा-शहर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन

‘पुणे,दि.२१:- नवी दिल्ली येथे आयोजित एआय समिटमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्या भारतीय युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या अटकेच्या निषेधार्थ पुणे जिल्हा शहर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन…

यशदा, पुणे येथे “महानगरपालिका प्रशासन आणि न्यायशास्त्र” विषयावरील विधी परिषद

पुणे, दि. — पुणे महानगरपालिका (PMC) आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळ (PDEA) यांच्या विधी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने “महानगरपालिका प्रशासन आणि न्यायशास्त्र” या विषयावरील पीएमसी विधी परिषद २०२६ चे आयोजन करण्यात…

क्लासिक फियाटची वारी, महाबळेश्वरच्या वाटेवरी! – फियाट क्लासिक कार क्लब ऑफ इंडियातर्फे पुणे ते महाबळेश्वर रॅली; देखण्या गाड्यांनी वेधले लक्ष

पुणे, दि.२१ :- पिढ्यानपिढ्या जतन केलेली, चमकदार क्रोमची किनार, गोलाईदार बॉडीची देखणी ठेवण आणि शांत पण दमदार आवाजात धावणारे इंजिन, हलके स्टिअरिंग, हॅन्डगिअर, क्लासिक ग्रील, स्लिक व रुबाबदार हेडलाईट्स अन…

हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीदी वर्षानिमित्त विशेष टपाल प्रेझेंटेशन पॅकचे पुण्यात प्रकाशन

पुणे, दि. २१ फेब्रुवारी २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या टपाल विभागामार्फत विशेष प्रेझेंटेशन पॅक जारी करण्यात आला असून त्याचे औपचारिक प्रकाशन…

कोथरूड-बावधनमध्ये पुणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाची धडक कारवाई; ६ हातगाड्या, २९ पथाऱ्या व २५ शेड्स हटवले

पुणे, दि. २० :-कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग व बांधकाम विभागामार्फत संयुक्त कारवाई करण्यात आली. अनधिकृत अतिक्रमणांवर आळा घालण्यासाठी ही धडक मोहीम राबविण्यात आली. या कारवाईसाठी…