हे यश जबाबदारी वाढवणारे; सनी निम्हण यांची भावना

पुणे : औंध – बोपोडी ८ प्रभागातील मतदारांनी भरभरून प्रेम दिले आहे, झालेल्या एकूण मतदानांपैकी तब्बल 51 टक्के मतदान माझ्या पारड्यात पडले, मतदारांनी हा दाखवलेला विश्वास अमूल्य आहे. आज महापालिका…

भारताच्या कौशल्य विकास ला दिशा देण्यासाठी पुण्यात पी एम सेतू उद्योग कार्यशाळा

पुणे, दि.१७: कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE), भारत सरकार, महाराष्ट्र शासनाच्या भागीदारीत PM-SETU (प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड ITIs) या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून पुण्यात एक…

विदेशी दारुची वाहतूक करणार-या पिकअप टेम्पो मध्ये 16 लाख रु. किं.ची विदेश दारुच्या बॉटल व पिकअप गाडीसह मुद्देमाल जप्त

पुणे,दि.१३:- पुणे महानगरपालिका निवडणुक अनुषंगाने पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैद्य धंद्यावर कारवाई करणेकामी पेट्रोलींग करीत असताना, वाघोली ते केसनंद जाणारे रोडने एक इसम त्याचे ताब्यातील पांढरे रंगाचे…

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान साहित्य सुरक्षितपणे मतदान केंद्रांवर पोहोच…

पिंपरी, दि. १४ जानेवारी २०२६ :-पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात असून मतदानासाठी आवश्यक असलेले मतदान साहित्य व मतदान केंद्रावरील पथके सुरक्षितपणे आपापल्या…

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानाकरिता मतदानादिवशी सुट्टी-कामगार उपआयुक्त निखील वाळके

पुणे, दि. 13 (जिमाका, वृत्तसेवा) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५-२६ करीता मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्याकरिता १५ जानेवारी २०२६ रोजी कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनानी भरपगारी सुट्टी तथा सुट्टी देणे शक्य नसल्यास…

पुणे महापालिका निवडणुकीतील मतदानासाठी पगारी सुटी

पुणे,दि.१३ : – पुणे महानगरपालिका निवडणुकांत मतदानासाठी १५ जानेवारीला कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कंपन्यांनी कामगारांना भरपगारी सुटी द्यावी. कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी हे आवश्यक आहे. पूर्ण दिवस सुटी…

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ड क्षेत्रीय कार्यालयाकडून १९ वॉशिंग मशीन जप्त…..भरारी पथकाने केली कारवाई

पिंपरी, दि. १३ जानेवारी २०२६ :* पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ड क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाने रहाटणी येथील गणराज कॉलनी…

भव्य बाईक रॅलीतून विजयाची चाहूल; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळांचा ठाम विश्वास

पुणे,दि.१३ :- प्रतिनिधी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ मध्ये आज पार पडलेली भव्य बाईक रॅली ही केवळ प्रचारापुरती मर्यादित नसून भाजपाच्या निश्चित विजयाची स्पष्ट नांदी असल्याचा ठाम दावा…

इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची वार्षिक पडताळणी अनिवार्य-वैध मापन शास्त्र विभागाचा खुलासा

पुणे, दि. 13 (जिमाका, वृत्तसेवा) : केंद्र शासनाच्या उपभोक्ता मामले मंत्रालयाने 18 डिसेंबर 2025 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वजने, मापे पडताळणीचा कालावधी एक वर्षांवरून दोन वर्षांचा करण्यात आला आहे, अशा…

औंध-बोपोडी परिसराला “स्मार्ट” च्या पुढे नेत शाश्वत विकासाचे ध्येय – सनी निम्हण यांचा निर्धार

पुणे,दि.१३ :-पुणे शहराचे उत्तर प्रवेशद्वार असलेले औंध हे ऐतिहासिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. यावेळेच्या सुधारित स्मार्ट विकास टप्प्यावर असले तरी आता उच्च तंत्रज्ञानावर आधारित, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाकडे पुढे…