बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

पुणे,दि.२६ : जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर बोपोडी येथे ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय मंजूर व्हावे , अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (गुरुवारी ) विधान सभेत केली.जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर…

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्य मंत्र्यांनी लक्ष घालावे -आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे,दि.२६ :- रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या तीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्य मंत्र्यांनी लक्ष घालावे, असे आवाहन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले आहे. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना बुधवारी…

औंध – बोपोडी प्रभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांना आयुक्तांची भेट; कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

पुणे,दि.२४ :- पुणे महानगरपालिकाचे आयुक्त नवल किशोर राम यांनी उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या विनंतीवरून आज औंध–बोपोडी प्रभागातील विविध रखडलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट…

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६च्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांनी घेतली विधानपरिषद सभापती व उपसभापतींची भेट

मुंबई दि.२३: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ च्या पहिल्या दिवशी (सोमवार, २३ फेब्रुवारी)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन शुभेच्छा…

‘एआय समिट’मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ पुणे जिल्हा-शहर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन

‘पुणे,दि.२१:- नवी दिल्ली येथे आयोजित एआय समिटमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्या भारतीय युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या अटकेच्या निषेधार्थ पुणे जिल्हा शहर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन…

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केली निगडी प्राधिकरण अग्निशमन केंद्राच्या कामाची पाहणी…

दि.१८  :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून निगडी प्राधिकरण येथे नवीन अग्निशमन केंद्राच्या इमारतीच्या काम सुरू आहे. या इमारतीच्या कामाची महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी संबधित अधिका-यांकडून…

नागरिकांसाठी आरोग्यसेवा सर्वोच्च! महापौर रवि लांडगे यांची वायसीएम रूग्णालयास भेट….

पिंपरी, दि. १३ फेब्रुवारी २०२६ :-* पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी आज यशवंतराव चव्हाण स्मृती पदव्युत्तर संस्था आणि रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची सर्वंकष पाहणी केली. महापालिका क्षेत्रातील…

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त औंध रोड परिसरात महापालिकेची संयुक्त मोहीम

पुणे,दि.१६ :- पुणे महानगरपालिकेच्या औंध रोड कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परिसर स्वच्छता व पाहणीसाठी विशेष संयुक्त मोहीम (ड्राईव्ह) राबविण्यात आली. या मोहिमेत सर्व विभागांचे प्रमुख, वार्ड अधिकारी…

पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकरांच्या संकल्पनेला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद

पुणे,दि.१४  :-  सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या भारतीय संविधानाच्या संकल्पनेवर आधारित उद्यान महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने साकारण्यात येणार आहे. उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या या संकल्पनेला महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी…

विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाला* स्व.अजितदादा पवार यांचे नाव द्यावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे,दि.१२ :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात होणाऱ्या उड्डाणपुलाला माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (गुरुवारी) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत…