महानगरपालिका निवडणूकीसाठी जाहीर प्रचार बंदीचा कालावधी मतदान समाप्तीच्या ४८ तास अगोदर असणार

पुणे,दि.११.:-राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महानगरपालिका निवडणूकीसाठी जाहीर प्रचार बंदीचा कालावधी मतदान समाप्तीच्या ४८ तास अगोदर असणार आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहिर प्रचाराचा कालावधी मंगळवार दिनांक १३ जानेवारी…

मतदान साहित्य छपाई व वितरण व्यवस्थेची पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून पाहणी

पुणे ,दि.११:- पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२५-२६ कार्यक्रम जाहीर झाला आहे. याकरिता ४१ प्रभागातून १६५ सदस्य निवडणुकीसाठी १५ निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने…

औंध – बोपोडी परिसराच्या विकासाला गती देणार – सनी विनायक निम्हण

पुणे,दि.११ :-प्रतिनिधी संकेत काळे :- महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांचे जगणे सुलभ आणि वेगवान करणाऱ्या प्रकल्पांवर भर देणार असल्याचा निर्वाळा भारतीय जनता पक्ष –रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील…

“आता कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे…” — आंदेकर कुटुंबातील मुलींची भावना

पुणे,दि.१० : – पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ – नाना पेठ  मधील उमेदवारीवरून मोठी चर्चा सुरू आहे.  बंडू आंदेकर यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रवादी कॉँग्रेस कडून उमेदवारी देण्यात…

लोकभावना लक्षात घेऊनच कस्तुरबा आणि आंबेडकर वसाहतीचा विकास करणार – सनी निम्हण

पुणे,१० :-प्रतिनिधी संकेत काळे:– महापालिका निवडणुकीच्या प्रचारात रंगत येत आहे. औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांचा प्रचार जोरदार…

‘वॉकेथॉन फॉर मतदान’द्वारे सुप्रसिध्द अभिनेत्री तसेच महापालिका निवडणुक,मतदान जनजागृतीच्या ब्रँड ॲम्बेसिडर श्रेया बुगडे यांच्या उपस्थितीत दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी लोकशाहीचा जागर….

पिंपरी, दि. १० जानेवारी २०२६ :- अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या माध्यमातून करण्यात येणारी मतदान जनजागृती… ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा जोशपूर्ण घोषणांनी दुमदुमलेला परिसर… आणि लोकशाहीच्या जागृतीसाठी…

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने pmcvotersearch या पुणे मनपा निवडणूक संकेतस्थळाचे अनावरण

पुणे,दि.०९:- पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर नागरिक, मतदार व उमेदवारांच्या सोयीसाठी pmcvotersearchwebsite हे निवडणूक संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचे आज मा .महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर…

हातात कमळ, विकासाचं व्हिजन’ – लहू बालवडकरांच्या प्रचाराला प्रभाग ९ मध्ये उस्फूर्त प्रतिसाद

पुणे,दि.०९ :- प्रतिनिधी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांनी शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा उकळी आणली असताना, प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपचा प्रचार निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. सूस गावात काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेने…

बोपोडीत ट्रॉमा केअर सेंटर सुरू करणार – सनी विनायक निम्हण

पुणे,दि.०९:- प्रतिनिधी संकेत काळे :- .अन्न, वस्त्र, निवारा या बरोबरच दर्जेदार शिक्षण व आरोग्य सुविधा ही मूलभूत गरज आहे. बोपोडी परिसरात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ, या भागात…

लहू बालवडकरांच्या वाढदिवशी ‘विकासाचा धमाका’; महसूल मंत्री बावनकुळेंकडून प्रभाग ०९ साठी भव्य विकास आराखड्याची घोषणा

पुणे,दि.०९ : भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक ०९ चे अधिकृत उमेदवार श्री. लहू गजानन बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी प्रभागासाठी विकासाचे भव्य ‘बर्थडे गिफ्ट’…