पुणे,दि.२६ : जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर बोपोडी येथे ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय मंजूर व्हावे , अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (गुरुवारी ) विधान सभेत केली.जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर…
पुणे,दि.२६ :- रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या तीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्य मंत्र्यांनी लक्ष घालावे, असे आवाहन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले आहे. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना बुधवारी…
पुणे,दि.२४ :- पुणे महानगरपालिकाचे आयुक्त नवल किशोर राम यांनी उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या विनंतीवरून आज औंध–बोपोडी प्रभागातील विविध रखडलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट…
मुंबई दि.२३: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ च्या पहिल्या दिवशी (सोमवार, २३ फेब्रुवारी)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन शुभेच्छा…
‘पुणे,दि.२१:- नवी दिल्ली येथे आयोजित एआय समिटमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्या भारतीय युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या अटकेच्या निषेधार्थ पुणे जिल्हा शहर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन…
दि.१८ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून निगडी प्राधिकरण येथे नवीन अग्निशमन केंद्राच्या इमारतीच्या काम सुरू आहे. या इमारतीच्या कामाची महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी संबधित अधिका-यांकडून…
पिंपरी, दि. १३ फेब्रुवारी २०२६ :-* पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी आज यशवंतराव चव्हाण स्मृती पदव्युत्तर संस्था आणि रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची सर्वंकष पाहणी केली. महापालिका क्षेत्रातील…
पुणे,दि.१६ :- पुणे महानगरपालिकेच्या औंध रोड कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परिसर स्वच्छता व पाहणीसाठी विशेष संयुक्त मोहीम (ड्राईव्ह) राबविण्यात आली. या मोहिमेत सर्व विभागांचे प्रमुख, वार्ड अधिकारी…
पुणे,दि.१४ :- सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या भारतीय संविधानाच्या संकल्पनेवर आधारित उद्यान महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने साकारण्यात येणार आहे. उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या या संकल्पनेला महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी…
पुणे,दि.१२ :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात होणाऱ्या उड्डाणपुलाला माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (गुरुवारी) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत…