सुमारे ३८३४० हजार जणांनी एकाच वेळी,एकाच ठिकाणी मतदान करण्याची विक्रमी शपथ घेत मतदान करण्याचा केला निर्धार…

पिंपरी, २३ नोव्हेंबर २०२५ :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर…

डॉ. दीपक शिकारपूर लिखित ब्रेल लिपीतील ‌‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स2025++‌’ पुस्तकाचे डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून अंधारातही भविष्य घडविता येते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास जीवनात अंधार ही अडचण न राहता शारीरिक अक्षमतांना क्षमतांमध्ये रुपांतरीत करता येऊ शकते. डॉ. दीपक शिकारपूर यांनी…

संविधान दिनानिमित्त संविधान रॅलीचे आयोजन

पुणे, दि. 24 ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी…

सिंहगडावर ‘आपला मावळा’ची स्वच्छता मोहीम खासदार नीलेश लंके यांच्या पुढाकाराने शेकडो शिवभक्तांचा सहभाग

पुणे : प्रतिनिधी, सिंहगड किल्ल्यावर ‘आपला गड, आपली जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्यात आली. खासदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून आयोजित या मोहिमेत राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या…