महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १:- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी…

ऑनलाईन बेटिंग, गॅम्बलिंग व फँटसी स्पोर्ट्स ॲप्सवर कठोर कायदेशीर निर्बंध आणण्याची नागरिक सोशल फाउंडेशनची मागणी

पुणे,दि.३० : – भारतामध्ये गेल्या काही वर्षांत ऑनलाईन बेटिंग, गॅम्बलिंग आणि फँटसी स्पोर्ट्स ॲप्सच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांचे व्यवहार होत आहेत. या झपाट्याने वाढलेल्या उद्योगामुळे एका बाजूला मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

पुणे, दि. २९ (जिमाका वृत्तसेवा) :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी…

उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा

“प्रशासनावर मजबूत पकड आणि वेळेची काटेकोर शिस्त ही अजित पवारांची ओळख होती” – डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई, दि. २८ जानेवारी २०२६ : उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ व लोकप्रिय नेते मा. अजितदादा…

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात सुवर्णपाळण्यात गणेश जन्म सोहळा संपन्न श्री विनायक जन्मोत्सव ; शुभचिन्हे आणि मोदकांची फुलांमध्ये मंदिरावर आकर्षक आरास

पुणे,दि.२२ : जय गणेश, जय गणेश… श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय… चा जयघोष आणि वक्रतुंडाचे रूप आगळे, मोठाले कान बारीक डोळे, मूषकाच्या पाठी बसून खेळे, जो बाळा जो जो रे…

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पहाटेपासूनच गर्दी

पुणे,दि.२२ :- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच आज बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला…

पुणे महानगरपालिकेच्या जागरूकतेमुळे अपघाती निधन झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास र.रु. १० लक्ष विम्याची रक्कम प्राप्त.

पुणे,दि.२१:- पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी र.रु.२५ लाखाचा वैयक्तिक अपघात विमा उतरविण्यात आला आहे. याच धर्तीवर पुणे मनपातील कंत्राटी कामगारांसाठी वैयक्तिक अपघात विमा उतरविणेबाबत मुख्य कामगार अधिकारी श्री.नितीन केंजळे यांनी विमा…

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्पर्धामार्गावरील शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेनंतर बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे, दि.२१ : पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने चौथ्या टप्प्याच्याअनुषंगाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील स्पर्धा मार्गावरील सर्व सरकारी व खाजगी शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु…

पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील सर्व शाळांना २१ जानेवारी रोजी सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश जारी

पुणे, दि.२० : पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने आयोजित दुसऱ्या टप्प्याच्या दिवशी पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील सर्व प्रकारच्या सरकारी आणी खाजगी शाळांना बुधवार, २१ जानेवारी २०२६ रोजी…

पिंपरी-चिंचवड शहरात सायकल स्पर्धा मार्गावरील सर्व शाळांना सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश जारी

पुणे, दि.१८: पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने आयोजित पहिल्या टप्प्याच्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील स्पर्धा मार्गावरील सर्व प्रकारच्या खाजगी आणि सरकारी शाळांना मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी सुट्टी…