भीमथडी जत्रेच्या माध्यमातून महिलांची उद्योजकतेकडे वाटचाल – पुणेकरांची भीमथडीत खरेदीची लयलूट

पुणे प्रतिनिधी , ता:- 22:- अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फाउंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या भीमथडीच्या आजच्या 3 ऱ्या दिवशीही पुणेकरांचे पाय भीमथडीकडे…

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नामनिर्देशन प्रक्रियेला २३ डिसेंबरपासून होणार सुरुवात

इच्छुक उमेदवारांना सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करता येणार नामनिर्देशन पत्रे पिंपरी, दि. २२ डिसेंबर २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठी उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रे दाखल…

महायुतीत आणखी भागीदार वाढवू नका: रामदास आठवले रिपब्लिकन पक्ष हा भाजपचा सच्चा साथीदार

पुणे,दि.21 प्रतिनिधी :-रिपब्लिकन पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा सच्चा साथीदार आणि महायुतीतील भागीदार आहे. महायुती परिपूर्ण झाली असून यापुढे त्यात भागीदार वाढवू नका, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते व…

राष्ट्रीय कला उत्सव’ २० ते २३ डिसेंबर दरम्यान ‘यशदा’ येथे

पुणे, दि. 21: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असलेला ‘राष्ट्रीय कला उत्सव २०२५’ यावर्षी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. येत्या शनिवार २० ते मंगळवार २३ डिसेंबर या कालावधीत यशवंतराव…

सुट्टीचा मुहूर्त साधून भीमथडी ओसंडून वाहिली- पुणेकरांनी मारला मांसाहारी शाकाहारी जेवणावर ताव.

पुणे. ता.22 डिसेंम्बर:- रांगेत उभे राहून जेवण घेणे काय असते हे पुणेकराकडून शिकावे, आशा पद्धतीने पुणेकरांनी काल कोल्हापुरी मटण, कोकणी फिश, मासवडी, मिलेट कॅफे अशा विविध स्टॉल समोर रांगा लावून…

पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, यांनी पुणे पोलीस विभागाकडील आवश्यक कार्यवाहीच्या अनुषंगाने बैठक संपन्न

पुणे,दि.18:-पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक च्या अनुषंगाने दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त यांनी निवडणूक विषयक कामकाजाच्या अनुषंगाने पोलीस विभागाकडील आवश्यक कार्यवाहीच्या अनुषंगाने समन्वय साधण्याकरिता बैठक घेतली.…

पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व प्रशासकीय यंत्रणा निवडणूकीसाठी सज्ज – आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर

पिंपरी, दि. १७ डिसेंबर २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, भयमुक्त आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार,…

राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार नि:पक्षपातीपणे कामकाज करा – आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर

पिंपरी, दि. १६ डिसेंबर २०२५ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामासाठी नियुक्त सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परस्पर उत्तम समन्वय ठेवून आपली जबाबदारी पार पाडावी.…

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ४ हजार ८१९ अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई

पिंपरी, दि. १६ डिसेंबर २०२५ :- महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून १५ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली असून निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे काटेकोरपणे…

महापालिकेकडून इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन ‘ना हरकत दाखला’ प्रणाली सुरू….

पिंपरी, दि. १६ डिसेंबर २०२५ :- पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरताना महापालिकेकडून आवश्यक असलेला ना हरकत दाखला सुलभरीत्या मिळावा, यासाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर विशेष ऑनलाईन…