महापालिकेकडून इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन ‘ना हरकत दाखला’ प्रणाली सुरू….

पिंपरी, दि. १६ डिसेंबर २०२५ :- पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरताना महापालिकेकडून आवश्यक असलेला ना हरकत दाखला सुलभरीत्या मिळावा, यासाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर विशेष ऑनलाईन…

महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने प्लेसमेंट ड्राइव्ह रद्द

पुणे दि. 15 (जिमाका, वृत्त सेवा) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्यामार्फत दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेला “प्लेसमेंट ड्राइव्ह”…

राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान व 16 जानेवारीला मतमोजणी -राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई, दि. 15: बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान; तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी…

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘विकसित भारत – पेंटिंग प्रदर्शन’चे उद्घाटन

नागपूर, दि. १४:- भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या “सेवा पर्व–२०२५” उपक्रमांतर्गत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “विकसित भारताचा दृष्टिकोन” या…

पिंपरी चिंचवड महापालिकेची रात्रीची स्वच्छता मोहीम ठरतेय प्रभावी! वाहतुकीला अडथळा न आणता शहरातील प्रमुख रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत स्वच्छतेची कामे

पिंपरी, १३ डिसेंबर २०२५ : शहर अधिक स्वच्छ, आकर्षक आणि नीटनेटके दिसावे, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबवण्यात येत असलेली रात्रीची स्वच्छता मोहीम प्रभावी ठरत आहे. दिवसा रस्त्यावरील वाहतूक…

महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ : प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्धीस १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ….

पिंपरी, दि. ९ डिसेंबर २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय विभाजित प्रारूप मतदार यादीवरील प्राप्त हरकती व सूचनांच्या परीक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर…

पुणे पुस्तक महोत्सव २०२५’चे १३ ते २१ डिसेंबर दरम्यान आयोजन

पुणे, दि. 8: राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुणे पुस्तक महोत्सव २०२५’ १३ ते २१ डिसेंबर २०२५ दरम्यान फर्गुसन कॉलेज येथे आयोजन…

पुणेकरांशी संवाद साधून निवडणुकीसाठी वचननामा तयार करणार’ मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखालील कोअर कमिटीत निर्णय मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात लढणार निवडणूक : मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी)‘आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे वचननामा तयार केला जात आहे. त्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन पुण्याच्या पुढील २५-५० वर्षातील विकास व भविष्याबाबत पुणेकरांचे मत जाणून घेतील. त्यातून हा…

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना दक्षता घ्या- प्रादेशिक परिवहन कार्यालय

पुणे, दि.५: प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय बस नियमावलीचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांची १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत तपासणी करण्यात आली, या कारवाईत १ हजार ४६४ वाहनांची तपासणी करुन…

आता कात्रज बायपास मार्गावर वाहन वेग मर्यादा 40 किमी प्रतितास बंधनकारक

पुणे, दि. 4 : पुणे शहर वाहतूक विभागाच्या हद्दीतील कात्रज बाह्यवळण मार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज दरम्यान वाहनांच्या वेगामुळे वारंवार होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्त्यावरील वेग मर्यादित करणे…