क्राईम

पुणे येथे इंजिनिअरने प्रेयसीची चाकूने वार करुन केली हत्या

पुणे दि,१२: -पुणे चंदननगर परिसरात एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने चाकूने वार करुन आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. चंदननगर येथे...

पुणे शहरात २० हजारांची लाच घेणारा पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

पुणे दि,१० :–तक्रारदार हा अनाधिकृत सिगारेट बॉक्सेस विकत घेतल्या चा संशय व्यक्त करून त्याचे वर या संबंधाने कारवाईची भिती घालुन...

पुण्यात ३० हजार रुपये स्विकारताना वकिलासह ३ जण अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे ०८ : – चिखली पोलीस ठाण्यात क्राइम ब्रांचचा पोलीस हवालदार असल्याचे सांगत चिखली पोलीस ठाण्यात तक्रार आली असून गुन्हा...

१५ हजार रुपयांची लाच घेताना पुण्यातील मत्स्य व्यवसाय अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे दि,०७ :–तक्रारदार हे मत्स्य व्यवसाईक संस्थेचे सचिव असुन , हडपसर येथील मत्स्य व्यवसाय केंद्राच्या मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्याला १५ हजार...

पुणे ग्रामीण महावितरणचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे दि,०३ : - महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीच्या उरूळी कांचन उपविभागीय कार्यालयात ग्राहक दाखला देण्यासाठी १६० रुपयांची लाच घेताना...

२ हजाराची लाच घेणारा पुणे शहर पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे दि,०१ : – मोबाईल चोरी प्रकरणी कारवाई न करण्याकरिता ५ हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून २ हजार रूपयाची लाच...

पुण्यात (IPL) क्रिकेट बेटींग घेणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी केली अटक

पुणे दि,२७ : – पुणे भारती विद्यापीठ पोलिसांनी पुणे सातारा रस्त्यावरील त्रिमुर्ती प्राईड लॉजवर छापा टाकून आयपीएलवर बेटींग घेणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश...

पुणे शहरात व पुणे ग्रामीण जिल्हात अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडून ऐकाच दिवसभरात ३ कारवाई

पुणे दि,२५ : – लाचलुचपतप प्रतिबंधक विभागाने अ‍ॅन्टी करप्शन पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिस दलात असे एकुण ३ तासात ३...

आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहून निघून गेलेल्या तरुणीचा ८ तासात पुणे फरासखाना पोलीसांनी लावला शोध

पुणे दि,१९  : – चिठ्ठी लिहून घरातून निघून गेलेल्या तरुणीला फरासखाना पोलिसांनी ८ तासांच्या आत शोधून तिचे समुपदेशन केले. त्यानंतर...

Page 134 of 141 1 133 134 135 141

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.