सामाजिक

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने बौद्धाचार्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई दि. १७:- (अधिराज्य) प्रबोधनाच्या माध्यमातून मानवात परिवर्तन घडवून त्याला खऱ्या अर्थाने माणूस घडवणे त्याचप्रमाणे ताथगत गौतम बुद्धांनी दिलेल्या धम्माचा...

श्री संताजी प्रतिष्ठानच्या वतीने कोथरूड परिसरात महिला दिन साजरा ..

पुणे,दि.१३:- पुण्यातील कोथरूड परिसरातील श्री संताजी प्रतिष्ठान च्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी अनेक कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात...

नळावाटे घरात गटारीचे पाणी; पुण्यातील पाषाण परिसरातील संध्यानगर येथील घटना

पुणे,दि.२६ :- काही दिवसा पासून पुण्यातील पाषाण परिसरातील संध्यानगर येथील भागांतील बोरिंगच्या नळांच्या पाण्यातून थेट गटारीचे पाणी येत असल्याने महिला...

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदी व कर्मचाऱ्यांसाठी नेत्र तपासणी शिबीर संपन्न

पुणे, दि. २४ :- येरवडा मध्यवर्ती कारागृह, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट व एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने...

पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त विक्रम कुमार, यांची पालखीमार्गाची पाहणी व पालखीतळांना भेट

पुणे, दि. २४: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त विक्रम कुमार, यांनी श्री संत ज्ञानेश्वर व श्री...

24 तास कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांच्या पाल्यांसाठी पुणे शहर पोलीस आयुक्त,व सह पोलीस आयुक्त. यांचा अभिनव उपक्रम

पुणे,दि.२२:- पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार,व सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेतुन 24 तास कर्तव्यावर असणार्‍या पुणे शहर...

2024 च्या उत्तरार्धापासून भारतातील लाखोंच्या संख्येने बहुजन बौद्ध धम्म स्वीकारताना दिसतील! विभागीय सचिव संबोधी सोनकांबळे

धर्माबाद,दि.२० :- प्रतिनिधी. - एकीकडे संघाच्या माध्यमातून भाजपा हा भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दिशेने वाटचाल करीत असला तरी बौद्ध धम्म...

रानवडी येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन

पुणे, दि. १८: वेल्हे तहसील कार्यालयाच्यावतीने महाराजस्व अभियानाअंतर्गत ‘शासन आपल्या दारी’ विशेष मोहिमेचे पानशेतजवळील रानवडी येथे आयोजन करण्यात आले. या...

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांसाठी ‘तणावमुक्ती’ बाबत व्याख्यानाचे आयोजन

पुणे दि. १८: अपर पोलीस महासंचालक व राज्याचे कारागृह व सुधार सेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून व पश्चिम विभागाच्या...

कोथरूडमधील महिला व तरुणींना ‘द केरल स्टोरी’चे मोफत स्क्रिनिंग. चंद्रकांत पाटील यांचा उपक्रम

पुणे,दि.१४:-सध्या बहुचर्चित द केरल स्टोरी चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचा बनला असून, समाजातील ज्वलंत विषय अधिकाधिक माहिला आणि तरुणींनी हा विषय...

Page 1 of 70 1 2 70

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.