पुणे,दि.०८ :- पुणे शहर पोलीस ॲक्शन मूडमध्ये पाहण्यास पुणे शहरात दिसत आहे तर काही दिवसापासून गुन्हेगारांनी व अवैद्य धंदा करणाऱ्यांने पुणे शहर पोलिसांचा धसका घेतला आहे मटका, गुटखा, स्पा, सह इतर अवैद्य धंदा करणाऱ्यांवर पुणे शहर पोलिसांनी. पोलीस स्टेशन पासून ते सामाजिक सुरक्षा विभागा सह छापे मारी सूरु केली आहे हडपसर भागातील एका लाॅजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पुणे शहर गुन्हे शाखेच्या
सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला. पथकाने बुधवारी दि.०७ रोजी एका लाॅजवर छापा टाकत एका आराेपीस ताब्यात घेतले. पाच पीडित महीलांची सुटका केली.हडपसर भागातील एका लाॅजवर महीलांन कडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभागास मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पाेलिस यांनी फुरसुंगी रोड येथील एका लाॅजवर छापा टाकला. तेथून एका आराेपीस ताब्यात घेत पाच पीडित महीलांची सुटका करण्यात आली. आराेपींविराेधात हडपसर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सदर कारवाई हडपसर पोलीस स्टेशनचे उपनि सुशिल डमरे, पोना. बनसुडे, पोशि. टोणपे, शिंदे तसेच सामाजिक सुरक्षा विभागाचे सपोनि अश्विनी पाटील, पो.हवा. कुमावत, भिवरकर, पो.ना.कांबळे, पोशि जमदाडे,