रसिकांच्या पसंतीस उतरला ‘डायरी ऑफ विनायक पंडित’ २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये दोन्ही शो ला प्रचंड प्रतिसाद !
मागील २ वर्षांचे कोरोना चे सावट बाजूला सारून यंदाचा २१ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जल्लोषात सुरु झाला. जानेवारीमध्ये होणारा ...