“ उच्चभ्रु सोसायटीत घरफोडी करण्याऱ्या सराईत गुन्हेगार बिबवेवाडी पोलीसांच्या जाळ्यात 60 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत
पुणे,दि.०४:-पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत दिवसा घरफोडी करण्याऱया सराईत अट्टल गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कौशल्यपुर्ण ...