Pune Crime News | गुटखा विक्री करणाऱ्यांवर पुणे शहर पोलिसांचा धडक कारवाई, 5 लाख 73 हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोघांना अटक; होलसेल व्यापाऱ्यांचा शोध सुरू
पुणे,दि.०७ :- पुणे शहर कोंढवा पोलिसांनी अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी एन.आय.बी.एम. रोडवरील एका शॉप येथे ...