निरा-नरसिंहपूर दि ,४ :- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावे यासाठी तरुणाईचे नरसिंहाला पदयाञा काढुन लक्ष्मी नरसिंहाला साकडे घालण्यात आले. संगम गाव ते निरा-नरसिंहपूर येथे श्री .गणेश इंगळे.युवा सेना माळशिस तालुका प्रमुख .सोनु पराडे पाटील.युवा सेना सोलापूर उपजिल्हा प्रमुख .शेखर खिलारे अकलुज शहर प्रमुख तसेच महादेव बंडगर.पिंटु चव्हाण.सागर इंगळे.कल्याण इंगळे.डॉ.साळुंखे.अमर भोसले आणि कार्यकर्ते उपस्थित होते.सर्वांनी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे व्हावे यासाठी पायी याञा काढत नरसिंहाच्या चरणी प्रार्थना केली. शेकडो कार्यकर्ते नरसिंहपुर नगरीमध्ये उपस्थित राहून नरसिंहा चरणी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडे घातले गोरगरीब शेतकरी राजा यांना सुख आणि समाधान होऊन शेतकरी राजा सुखी राहू दे अशीही प्रार्थना केली
प्रतिनिधी बाळासाहेब सुतार इंदापूर तालुका