दौंड दि ०७ : – रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध दारुसाठा बाळगून त्याची विक्री करत आहे आणि ऑनलाईन बिंगो ऑनलाईन मटका चालवून हारजितचा खेळ खेळवत आहेत. अवैधरीत्या सुरू असलेल्या ऑनलाइन घेणारी बॅटिंग व मटका,अड्ड्यांवर चालत आहे अशी गोपनीय माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक मा.श्री जयंत मीना सो अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती आणि मा ऐश्वर्या शर्मा उपविभागीय पोलीस अधिकारी, दौड उपविभाग यांना गोपनीय माहिती मिळाली की रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत
पोलीस जवान यांनी नियोजन करून एकाच वेळी ५ ठिकाणी धाड टाकून सुमारे ६ लाख ६६,६१४ रुपये चा मुद्देमाल जप्त केला आहे व २१ जणांना अटक केली आहे. ही कारवाई
सदर ची कामगिरी ही, मा.संदिप पाटील सो पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रा)मा.जयंत मीना सो अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली मा.ऐश्वर्या शर्मा सो उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड आणि बारामती क्राईम ब्रँच पथकाचे
चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक, प्रमोद पोरे बारामती तालुका पो स्टे बारामती क्राईम ब्रँच चे पो.हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, राजेंद्र जाधव, भानुदास बंडगर, पो.ना. स्वप्नील अहिवळे
पो.कॉ. दशरथ कोळेकर, पो.कॉ. विशाल जावळे,पो.कॉ. शर्मा पवार,तसेच,श्री मनोज यादव, पोलीस निरीक्षक, सहा पो निरीक्षक प्रफुल्ल कदम, शुभांगी कुटे, पो ना मंगेश चिथळे, प्रफुल्ल भगत, अजय भुजबळ रांजणगाव पो स्टे यांनी केली. छापा मारून खालील वर्णनाचा माल हस्तगत केला.
1) 1,25,380= रोख रक्कम
2) 2,22,000= मोबाईल,
4 कॉम्प्युटर संच, LCD स्क्रीन, 2 CCTV DVR, टेबल, खुर्च्या व इतर साहित्य.
————————-
3,47,380 चा माल
हॉटेल संदीप आणि एसवन येथे
1) 28,570 = रोख रक्कम
2) 2,90,664 = आयबी,नंबर1, आर सी, रॉयल स्टाग,रम, बियर, टॅगो अशी 32 देशी, विदेशी दारू बॉक्स.
———————-
3,19234/- माल मिळाला आहे.व २१ आरोपींना ताब्यात पोलिसांनी घेतले, आहे रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. करून पुढील तपास करीत आहे
एकूण रोख रकमेसह ६,६६,६१४ /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे