पुणे,दि.०५:- लोकसभा निवडणूक 2024 चे देशातील एकूण 543 जागांपैकी एनडीए आघाडीला 294 जागा तर इंडिया आघाडीला 233 जागा मिळाल्या आहेत. तर इतरांना 17 जागा मिळाल्या आहेत.
महाराष्ट्रात 48 लोकसभा जागांपैकी, महायुतीला 17 तर महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये भाजप 9, शिंदे गट 7, अजित पवार गट 1, ठाकरे गट 9, शरद पवार गट 8, काॅंग्रेस 13 तर इतर 1 अशा जागा मिळाल्या आहेत.
महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांमधील विजयी उमेदवारांची पहा यादी
१. नंदुरबार – गोवाल पाडवी (काॅग्रेस)
२. धुळे – शोभा बच्छाव (काॅंग्रेस)
३. जळगाव – स्मिता वाघ (भाजप)
४. रावेर – रक्षा खडसे (भाजप)
५. बुलढाणा – प्रतापराव जाधव (शिवसेना)
६. अकोला – अनुप धोत्रे (भाजपा)
७. अमरावती – बळवंत वानखेडे (काॅंग्रेस)
८. वर्धा – अमर काळे (शरद पवार)
९. रामटेक – शामकुमार बर्वे (काॅंग्रेस)
१०. नागपूर – नितीन गडकरी (भाजप)
११. भंडारा-गोंदिया – प्रशांत पडोले (काॅग्रेस)
१२. गडचिरोली-चिमूर – नामदेव किरसान (काॅंग्रेस)
१३. चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर (काॅंग्रेस)
१४. यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख (उबाठा)
१५. हिंगोली – नागेश पाटील (उबाठा)
१६. नांदेड – वसंत चव्हाण (काॅंग्रेस)
१७. परभणी – संजय जाधव (उबाठा)
१८. जालना – कल्याण काळे (काॅंग्रेस)
१९. औरंगाबाद – संदीपान भुमरे (शिवसेना)
२०. दिंडोरी – भास्करराव भगरे (शरद पवार)
२१. नाशिक – राजाभाऊ वाझे (शरद पवार)
२२. पालघर – हेमंत सावरा (भाजप)
२३. भिवंडी – बाळ्या मामा (शरद पवार)
२४. कल्याण – श्रीकांत शिंदे (शिवसेना)
२५. ठाणे – नरेश म्हस्के (शिवसेना)
२६. मुंबई उत्तर – पियुष गोयल (भाजप)
२७. मुंबई उत्तर पश्चिम – रवींद्र वायकर (शिवसेना)
२८. मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील (उबाठा)
२९. मुंबई उत्तर मध्य – वर्षा गायकवाड (काॅंग्रेस)
३०. मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई (उबाठा)
३१. मुंबई दक्षिण – अरविंद सावंत (उबाठा)
३२. रायगड – सुनील तटकरे (राष्ट्रवादी)
३३. मावळ – श्रीरंग बारणे (शिवसेना)
३४. पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप)
३५. बारामती – सुप्रिया सुळे (शरद पवार)
३६. शिरुर – अमोल कोल्हे (शरद पवार)
३७. अहमदनगर – निलेश लंके (शरद पवार)
३८. शिर्डी – भाऊसाहेब वाघचौरे (उबाठा)
३९. बीड – बजरंग सोनवणे राष्ट्रवादी (एसपी)
४०. उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर (उबाठा)
४१. लातूर – शिवाजी काळगे (काॅंग्रेस)
४२. सोलापूर – प्रणिती शिंदे (काॅंग्रेस)
४३. माढा – धैर्यशील मोहिते (शरद पवार)
४४. सांगली – विशाल पाटील (अपक्ष)
४५. सातारा – उदयनराजे भोसले (भाजप)
४६. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – नारायण राणे (भाजप)
४७. कोल्हापूर – शाहू महाराज (काॅग्रेस)
४८. हातकणंगले – धैर्यशील माने (शिवसेना)
संख्याबळ –
भाजप – ९
शिवसेना – ०७
राष्ट्रवादी – ०१
उबाठा – ०९
शरद पवार गट – ०८
काॅंग्रेस – १३
अपक्ष – ०१
एकूण – ४८