पुणे,दि.१०:- पुणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने दि.०९ रोजी अनधिकृत बांधकाम,अनधिकृत स्टॉल, पथारी, हातगाडी व विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.परिमंडल क्र ०१ क्षेत्रिय कार्यालय परिसरात खाद्यपदार्थ सह इतर विक्रेते,व्यावसायिक यांच्यावर कारवाई करण्यात आली. एकूण ७१ विक्रेत्यांवर यावेळी कारवाई केली.कारवाईत पथारी – ५४ इतर – १७ जणांवर कारवाई करण्यात आली. अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग उपायुक्त माधव जगताप यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.पालिकेने दिलेले परवाने, फेरीवाला प्रमाणपत्र अटी, शर्तीचा भंग करणे, पोटभाडेकरू ठेवणे, मान्य जागेवर मान्य व्यवसाय न करणे, अशा विक्रेत्यांवर यावेळी कारवाई करण्यात आली. अनधिकृत व्यवसाय करणा-या व्यवसायिकांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले जाणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे.सदर कारवाई उप आयुक्त अतिक्रमण विभाग माधव जगताप,व परिमंडल क्र ०१ महापालिका उप आयुक्त परिमंडळ क्र ०१ उप आयुक्त – श्रीमती. शिंदे,महापालिका सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक.कुंभार अतिक्रमण निरीक्षक-०३ अतिक्रमण निरीक्षक.शिंदे, नेवसे, खुडे सहा.अति. निरीक्षक ०७ पोलीस निरीक्षक ०२ पोलीस उपनिरीक्षक – ०१ पोलीस स्टाप २२ ट्रक,वाहन संख्या ०६ कायम बि. सेवक ०५ ठेकेदार बि. सेवक ०६ सुरक्षा रक्षक ०३ येरवडा क्षे.का कायम बि. सेवक ०२ येरवडा क्षे का ठेके बिगारी संख्या ०३ येरवडा सुरक्षा रक्षक संख्या ०१ ढोले पाटील क्षे कायम सेवक ०० ढोले पाटील क्षे ठेकेदार बि. सेवक ०४ ढोले पाटील सुरक्षा रक्षक ०२ घरपाडी विभागाकडील ठेकेदार बिगारी १७ कारवाई ठिकाण खराडी जकात नाका ते वाघोली,बकोरी फाट्या पर्यंत १०७ मिळकती मधील एकूण ७५००० स्क.फूट कच्चे,पक्के बांधकाम काढण्यात आले. अंदाजे ६ कि.मी. अंतर पीएमआरडीए,PWD,Pune मनपा संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.१) कल्याणीनगर आगाखान पूल २) रामवाडी पोलिस चौकी समोर ३) महालक्ष्मी लाॅन्स खराडी ४) वाघेश्वर मंदिर, वाघोली एकूण पथारी ५४ इतर १७ पीएमआरडीए,PWD,Pune मनपा संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.