पुणे दि,३०:-बारामती जिल्हा पुणे भैरवनाथ विद्यालयात उपशिक्षक सेवा पुस्तकातील नोंदणी व कालबुद्ध वेतन निश्चीत करण्यासाठी मुख्याध्यापक मनोहर खोमणे यांनी ४ हजार शंभर रुपये लाच मागणी केली होती दि ३० रोजी पडताळणी करून ४ हजार शंभर रुपये स्विकारताना मुख्याध्यापक मनोहर खोमणे वय ४१ व शिपाई नवनाथ विवेक पवार वय ३१ या दोघांना अँन्टी करप्शन रंगेहात पकडण्यात आले आहे बारामती पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येते लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई ही पोलीस उपायुक्त पोलीस अधिक्षक संदीप दिवाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे यांनी केली आहे