माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
पुणे, दि. २४: -माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी मार्गावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी ...