राज्य

पुण्यात लष्कराचा गणवेश घालूनआर्म फोर्स मेडिकल कॉलेज.वानवडी मध्ये फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात;

पुणे: आर्म फोर्स मेडिकल कॉलेज.वानवडी मध्ये एक तरुण लष्कराच्या गणवेश घालून फिरत आसताना आढळून आला.आसताना लष्कराच्या गणवेशात वावरणाऱ्या एका तरुणाला...

संपूर्ण जिल्ह्यातील पीक विम्यात टाळाटाळ केल्यास बँकांवर कारवाई

लातूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील  गावांमध्ये  प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व बँकांनी पुढाकार घ्यावा. जास्तीत जास्त शेतकर्‍यांना प्रधानमंत्री पीक...

जिल्ह्याबाहेर चारावाहतुकीस प्रतिबंध-जिल्हाधिकारी

पुणे दि. 5 : पुणे जिल्ह्यामध्ये माहे सप्टेंबर, २०१८ अखेर सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी पडलेला असल्याने,तसेच यापुढील कालावधीमध्ये पावसाची अशाश्वती निर्माण...

बिरसा मुंडा यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे, दि. १५ : बिरसा मुंडा यांना ‍जिल्हाधिकारी कार्यालयात आज अभिवादन करण्यात आले. बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या...

निवडणूक संबंधीच्या प्रशिक्षण कार्यक्रमावर विशेष भर द्यावा-सुनील अरोरा

पुणे, दि ११: सर्व निवडणूक प्रक्रीया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूकीशी संबंधित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमावर भर देताना मतदार जागृतीसाठी योग्य...

वैरण पिकांचे बियाणे व खते वितरण योजनेकरीता पशुपालक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत

            पुणे,दि.30- सन २०१८-१९ या वर्षात राज्यात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले असून पुणे जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये आंबेगाव, बारामती, भोर,दौंड, हवेली, इंदापूर,मुळशी, पुरंदर, शिरुर आणिवेल्हे चारा टंचाईची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. दुष्काळ सदृष्य परिस्थितीमध्ये वैरण पिकांचे बियाणे व खते वितरण ही योजना पशुसंवर्धन खात्यामार्फत १०० टक्के अनुदानावर पुणे जिल्ह्यातराबविण्यात येत आहे.             सदर योजनेकरिता पुणे जिल्ह्यासाठी एकूण रक्कम रु. ७० लाख इतक्या रकमेस शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. चारा टंचाईग्रस्त तालुक्यातील ज्या पशुपालक/शेतकरी यांच्याकडेकिमान १० गुंठे जमीन उपलब्ध आहे. तसेच सिंचनसुविधा उपलब्ध आहे. त्यांना १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे व खते प्रती १० गुंठे रक्कम व ४६०/- च्या मर्यादेत अनुदान अनुज्ञेय असेल.             सदर योजनेचे अर्ज स्विकारण्याचा कालावधी  २९ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर २०१८ असा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालक /शेतकरी यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवापंचायत समिती येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय खडकी पुणे-3 यांचेमार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन खात्याचा टोलफ्री क्र.१८००२३३०४१८ ह्यावर संपर्क साधावा.

Page 149 of 149 1 148 149

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.