क्रीडा

स्पोर्टस अॅथॉरिटी ऑफ गुजरात, मुंबई कस्टम्स अंतिम फेरीत- आठव्या हुसेन सिल्व्हर करंडक

पुणे दि, ०६ :- स्पोर्टस अॅथॉरिटी ऑफ  गुजरात आणि मुंबई कस्टम्स संघांनी आठव्या हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत...

क्रीडा प्रबोधिनी, हॉकी पुणेचे दणदणीत विजय -क्रीडा प्रबोधिनीचे 14 गोल -हॉकी पुणेचे 19 गोल हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी 

पुणे दि,०२:-  हॉकी पुणे आणि क्रीडा प्रबोधिनी संघाने येथे सुरू असलेल्या आठव्या हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेत मंगळवारी दणदणीत विजयाची...

रोव्हर्स अकादमीचे संमिश्र यश-रेल्वे पोलिस बॉईज, नारायणगांव क्‍लबचा मोठा विजय-हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धा

पुणे दि,०१ ः-पिंपरीत नेहरुनगर येथे सुरू झालेल्या आठव्या हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेत सोमवारी यजमान रोव्हर्स अकादमी संघाला संमिश्र यशाला सामोरे...

ऑलिंपियन्सच्या खेळाने शहारले ध्यानचंद मैदान 

पुणे दि, २४ :-  माजी ऑलिंपियन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थितीने रविवारी पिंपरी चिंचवडमधील नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद मैदान शहारून गेले....

मुंबई चे राजे तेलुगू बुल्सकडून पराभूत

पुणे,दि२१:दोन क्वॉर्टरमध्ये चांगली कामगिरी करून देखील मुंबई चेराजे संघाला इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत बालेवाडीयेथे पार पडलेल्या सामन्यात तेलुगु बुल्स संघाकडून 39-28 असेपराभूत व्हावे लागले.   मुंबईच्या संघाने आक्रमक सुरुवात केली. त्यांच्या दिलजीतनेसलग गुण मिळवत पहिल्या क्वॉर्टरच्या सुरुवातीलाच 6-2 अशीआघाडी मिळवून दिली. यानंतर तेलुगु...

मुंबई चे राजे संघाने चेन्नई चॅलेंजर्सला रोखले बरोबरीत

पुणे दि, १९: चांगल्या सुरुवातीनंतर देखील मुंबई चे राजे संघाने इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत चेन्नई चॅलेंजर्स विरुद्धचा आपला...

प्रभाकर अस्पत अकॅडमी ठरले चॅम्पियन

पुणे : प्रभाकर अस्पत अकॅडमी संघाने रोव्हर्स अकॅडमीवर ‘शूट आउट’मध्ये मात करून पहिल्या मार ऑस्थाथिओस निमंत्रित हॉकी चॅम्पियनशिप २०१९ स्पर्धेचे...

पहिल्या मार ओस्थाथिऑस हॉकी स्पर्धेत १४ संघांचा समावेश !!

पुणे, दि, ५ :- पहिल्या मार ओस्थाथिऑस निमंत्रित हॉकी स्पर्धेत पुण्यातील १४ संघांनी भाग घेतला असून ही स्पर्धा मेजर ध्यानचंद हॉकी,...

चषक कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या साक्षी शेलार मानकरी

अकलूज :- चषक कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या साक्षी शेलार मानकरी शंकरनगर-अकलूज येथे शिवतीर्थ आखाड्यात प्रथमच भरविण्यात आलेल्या महिलांच्या ताराराणी चषक कुस्ती...

गतविजेते पंजाब संघास हॉकी हरियाणाने केले स्पर्धेबाहेर – हॉकी ओडिशा आणि मध्यप्रदेश हॉकीही उपांत्य स्पर्धेत

औरंगाबाद दि २५ ःः- उत्तर प्रदेश हॉकी संघाने पहिल्यांदाच उपांत्यफेरीत स्थान मिळवले. हॉकी हरियाणाने बलाढ्य अशा हॉकी पंजाब संघाला मागे टाकर...

Page 8 of 12 1 7 8 9 12

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.