बारामती दि.१६ : - प्रत्येक क्रीडा शिक्षकाने राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील एकतरी खेळाडू घडविण्याचे उद्दीष्ट ठेवावे व त्यादृष्टीने प्रयत्न करावेत,...
.पुणे दि.१२:.-साहसी क्रिडा प्रकारातील होणारे अपघात टाळण्यासाठी शासनाने दि. 26 जुलै 2018 रोजी साहसी क्रिडा प्रकारातील गिर्यारोहण, माऊंटनिअरिंग, स्कीईंग, पॅरासेलिंग,...
पुणे ः वेगवान आणि आक्रमक खेळाला बचावाची सुरेख जोड देत मुंबई कस्टम संघाने रविवारी हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद...
पुणे दि, ०६ :- स्पोर्टस अॅथॉरिटी ऑफ गुजरात आणि मुंबई कस्टम्स संघांनी आठव्या हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत...
पुणे दि,०२:- हॉकी पुणे आणि क्रीडा प्रबोधिनी संघाने येथे सुरू असलेल्या आठव्या हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेत मंगळवारी दणदणीत विजयाची...
पुणे दि,०१ ः-पिंपरीत नेहरुनगर येथे सुरू झालेल्या आठव्या हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेत सोमवारी यजमान रोव्हर्स अकादमी संघाला संमिश्र यशाला सामोरे...
पुणे दि, २४ :- माजी ऑलिंपियन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थितीने रविवारी पिंपरी चिंचवडमधील नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद मैदान शहारून गेले....
पुणे,दि२१:दोन क्वॉर्टरमध्ये चांगली कामगिरी करून देखील मुंबई चेराजे संघाला इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत बालेवाडीयेथे पार पडलेल्या सामन्यात तेलुगु बुल्स संघाकडून 39-28 असेपराभूत व्हावे लागले. मुंबईच्या संघाने आक्रमक सुरुवात केली. त्यांच्या दिलजीतनेसलग गुण मिळवत पहिल्या क्वॉर्टरच्या सुरुवातीलाच 6-2 अशीआघाडी मिळवून दिली. यानंतर तेलुगु...
पुणे दि, १९: चांगल्या सुरुवातीनंतर देखील मुंबई चे राजे संघाने इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत चेन्नई चॅलेंजर्स विरुद्धचा आपला...
पुणे : प्रभाकर अस्पत अकॅडमी संघाने रोव्हर्स अकॅडमीवर ‘शूट आउट’मध्ये मात करून पहिल्या मार ऑस्थाथिओस निमंत्रित हॉकी चॅम्पियनशिप २०१९ स्पर्धेचे...
© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600
WhatsApp us