पुणे दि ,०४ :- रेल्वे प्रशासन यांनी.रेल्वे प्रवाशांसाठी ५१ ठिकाणी रेल्वे स्टेशनवर फ्री वाई-फाई सुविधा उपलब्ध करून दिली आहे पुणे स्टेशन , ऊरुळी , हडपसर, लोणी, यवत, केडगांव, पाटस, सासवड रोड, फुरसुंगी, आळंदी, शिंदवणे, आंबले, दौंड, वाल्हा, सालपा, अदरकी, जरंडेश्वर, रहीमतपूर, तारगांव, मसूर, शिरवडे, शेणोली, भवानीनगर, ताकारी, किर्लोस्करवाडी, नांद्रे , जयसिंगपूर, रुकडी स्टेशन सहित मंडल व अन्य स्टेशन कोल्हापुर, वलीवडे, हातकनंगले, मिरज, सांगली, भीलवडी, कराड, कोरेगांव, सातारा, पलसी, वाठार, निरा, लोनंद, जेजुरी, राजेवाड़ी, स्टेशन वर फ्री वायफाय सुविधा उपलब्ध केली आहे व रेल्वे प्रवाशी त्याचा लाभ घेत आहे रेल्वे प्रवाशांसाठी रेल प्रशासन माध्यमातून उपलब्ध करुन दिली आहे व पुणे ते मळवली व शिवाजीनगर, खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, ओकुर्डी, देहूरोड एवं मळवली इन ८ स्टेशन वर वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे ६ स्टेशन चिंचवड, वडगांव, कामशेत, तलेगांव, घोरावडी , बेगडेवाडी स्टेशन वर ही उपलब्ध केली आहे असे पुणे रेल्वे चे जनसंपर्क अधिकारी मनोज झवर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना.सांगितले आहे