निरा नरसिंहपुर दि 22 :- प्रतिनिधी बाळासाहेब सुतार , इंदापूर तालुका.कैलास वाशी तुळशीराम शंकरराव बोडके पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त ह भ प बापूसाहेब महाराज देहूकर मळवली यांची कीर्तन सेवा संपन्न झाली पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील कैलास वासी तुळशीराम शंकरराव बोडके पाटील यांच्या पुण्यस्मरणा निमित्त ह ब प बापूसाहेब महाराज किर्तन सेवेत सांगत असताना म्हणाले की बोडके कुटुंबात जन्माला आलेले तुळशीराम तात्या गोरगरीब जनतेचा दयाळू राजा जन्माला आला शेतकरी कुटुंबातून जन्म घेऊन शेतीच्या अनेक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अतिशय उत्कृष्टपणे पणे करून दाखवली गरिबांच्या सहवासात राहून गरिबांना मदत करण्याचे कार्य त्यांनी केले असे ते कीर्तन सेवेत सांगत होते चांगल्या प्रकारे शेती करण्याचा मानस कैलास वासी तुळशीराम बोडके तात्या यांच्या अंगी होता असे उद्गार बापूसाहेब महाराज देहूकर यांनी प्रथम पुण्यस्मरणा निमित्त सांगितले या कार्यक्रमा निमित्त विणेकरी महादेव सुतार मृदंग वादक रामभाऊ शेळके अनेक भागा भागातून नरसिंगपूर गिरवी ओझरे पिंपरी बुद्रुक गाअकोले टाकळी गणेशवाडी बावडा टेंभुर्णी संगम सराटी लवंग गणेश वाडी शिंदे वस्ती वाफेगाव अकलूज येथील ठिकाणे किर्तन सेवेसाठी भाविक भक्त हजारोच्या संख्येने उपस्थित राहून या पुण्यस्मरणा निमित्त कीर्तन सेवेचा भाविक भक्तांनी लाभ घेतला माजी संचालक पांडुरंग शंकरराव बोडके पाटील यांचे बंधू होते तर माझी चेअरमन सोसाटी सुनील शाहुराव बोडके पाटील यांचे ते चुलते होते असा त्यांचा परिवार पिंपरी पंचक्रोशीत आहे पिंपरी बुद्रुक गावचे विद्यमान सरपंच आबासाहेब तुळशीराम बोडके व नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय तुळशीराम बोडके यांचे वडील कैलास वासी तुळशीराम शंकरराव बोडके पाटील होते आज पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे प्रथम पुण्यस्मरणा निमित्त ह भ प बापूसाहेब देहूकर महाराज यांची कीर्तन शेवा झाली