पुणे,दि.०४:- पुणे शहरातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याने पुणे महापालिकेचे उपायुक्त आणि शहर अभियंता यांना धमकी देणारे मेसेज ट्विटर अकाऊंटवर टाकण्यात आले.
याप्रकरणी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लिगल राईट ऑबझव्हेटरी एल आर ओ या ट्विटर अकाऊंट धारक
व वापरकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.