पुणे,दि.१०:- भारतात होणा-या जी-२० परिषदेच्या धर्तीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने शाळा व जेमध्ये जी-२० परिषदेविषयी अधिक माहिती होण्याच्या दृष्टीकोनातून विदयार्थी संवाद माचे आयोजन आज मंगळवार दि. १०.०१.२०२३ रोजी १२.०० ते १२.४५ करण्यात आले होते. यामध्ये जागतिक स्तरावरील विविध विषयांवरील तश व्याख्याने दिली. प्रत्येक देवाचे प्रतिनिधी म्हणून संबंधित शाळा कॉलेजमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. या संबाद समामध्ये शाळा व महाविदयालयांमधील एकूण १८०० विदयार्थी सहभागी झाले होते.
सदर चर्चासत्रात पुणे मनपा स्तरावरील अधिकारी, शिक्षण विभागातील व पोलीस विभागातील अधिकारी यांनी भेट दिली. यावर्षी जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे सयाजी परिषद कार्यपध्दती उदिष्टे व रचना इ. बाबी विदयार्थ्यांना अवगत या कोनातून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या संवाद सत्रासाठी सहभागी विदयाथ्यांना टि-शर्ट, टोपी व जी-२०मध्ये असलेल्या देशांचे पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आले. सदर चर्चासत्र राजीव गांधी – लर्निंग स्कूल, सहकारनगर, शामराव कलमाडी स्कुल एरंडवणे व्हीआयआयटी स्कुल कोंढवा बु एमटी कॉलेज को मॉडर्न महाविदयालय, गणेशविंद सिम्बायोसिस विदयापीठ या व महाविदयालयामध्ये आयोजन करण्यात आले होते. सदर विद्यार्थी संवाद सत्रामध्ये न्याय आणि शाश्वत विकास, पर्यावरण पुरक जीवनातली महिला सक्षमीकरण डिजीटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान सक्षम विकास, जागतिक अन्न आणि
उर्जासुरक्षा, हवामानातील बदल हरित हायड्रोजन विकासात्मक सहकार्य इत्यादी सवाद गणामध्ये विद्याथ्यांनी अभ्यासपूर्ण मते मांडली.
याप्रसंगी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रवींद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (डॉ. कुणाल खेमनार,अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) विकास डाकणे, पोलीस उप आयुक्त ए. राजा यांनी शाळा, महाविद्यालयामध्ये भेटी देऊन विद्यार्थी संवाद संपल्यानंतर विद्यादव सहभागी विद्याथ्यांचे कौतुक केले. सदर विद्यार्थी संवाद सम अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) विकास यांचे मार्गदर्शनाखाली पार पडले. अशाच प्रकारे जी-२० विद्यार्थी संवाद मध्ये आयोजन करण्यात येणार आहे. याप्रसंगी महानगरपालीकेतील अधिकारी उपस्थित होते.