पुणे, दि.२४:- काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून पुण्यातील नाना पेठेत एका सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली होती. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास राजेवाडी परिसरात घडली होती. भरवस्तीत घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.व रोहन रवींद्र पवार याच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या आरोपींना चा शोध पोलिस घेत होती व यूनिट – १, गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व कर्मचारी उंड्री चौक पुणे येथे आरोपीना अटक करण्यात आले आहे. आरोपींना १, गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.१) सुशांत ऊर्फ मटया शशीकांत कुचेकर वय २८ वर्ष रा. ८४३ नाना पेठ राजेवाडी पुणे २) तेजस अशोक जावळे वय ३२ वर्ष रा. ८५७ नाना पेठ राजेवाडी पुणे ३) अतिष अनिल फाळके वय २७ वर्ष रा. ८३८ नाना पेठ राजेवाडी पुणे अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.काटे – दि २४ रोजी झालेल्या रोहन रवींद्र पवार याच्या खून प्रकरणी पसार असलेल्या तीन पसार झालेल्यां आरोपी यूनिट – १, गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व कर्मचारी यांना सदर घटनेची गोपनीय माहिती मध्यरात्री मिळताच घटनास्थळी भेट देवुन आरोपींची माहिती घेत असताना पोलीस अंमलदार यांनी आरोपी खुन करुन फरार झालेनंतर नातेवाईक व मित्रांसोबत संपर्कात असलेबाबत माहिती पोलिसांना मिळवली. मिळालेल्या माहितीवरुन पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या ४ टिम तयार करुन सदर भागात आरोपींचा शोध घेवुन अथक परिश्रमानंतर तीन आरोपी उंड्री चौकात १) सुशांत ऊर्फ मटया शशीकांत कुचेकर वय २८ वर्ष रा. ८४३ नाना पेठ राजेवाडी पुणे २) तेजस अशोक जावळे वय ३२ वर्ष रा. ८५७ नाना पेठ राजेवाडी पुणे ३) अतिष अनिल फाळके वय २७ वर्ष रा. ८३८ नाना पेठ राजेवाडी पुणे यांना जागीच ताब्यात घेवुन त्यांना युनिट-१ कार्यालयात आणुन त्यांचेकडे अधिक तपास करता, त्यांनी वर नमुद खुनाचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने पुढील कारवाईसाठी समर्थ पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले असुन.सदर आरोपींकडे गुन्हे शाखा युनिट-१ कडुन अधिक तपास करत आहे सदर आरोपींनी सदरचा खुन पुर्ववैमनस्यातुन केल्याचे सांगितले सदर आरोपींपैकी सुशांत कुचेकर याचेवर खुनाचा प्रयत्न, दरोडयाची तयारी, दरोडा, गंभीर दुखापत, मारामारी, विनयभंग, हत्यार बाळगणे असे एकुन १६ गुन्हे पुणे शहरात विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तसेच आरोपी तेजस जावळे याचेवर एकुन ७ गुन्हे दाखल आहेत हे दोन्ही आरोपी पुणे शहरातुन दोन दोन वेळा पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय तसेच पुणे जिल्हा येथून २ वर्षाकरीता तडीपार करण्यात आले होते.सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर,अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर,रामनाथ पोकळे,पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर,अमोल झेंडे,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १. पुणे शहर गजानन टोम्पे, यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील पोलीस निरीक्षक, संदीप भोसले, सहा. पोलीस निरीक्षक, आशिष कवठेकर, पोउनि सुनिल कुलकर्णी, श्रेणी पोउपनिरी. रमेश तापकीर, अजय जाधव पोलीस अंमलदार, इम्रान शेख, महेश बामगुडे, राहुल मखरे, अजय थोरात, आय्याज दड्डीकर, विठठल साळुंखे, अमोल पवार, शशिकांत दरेकर, अनिकेत बाबर, अभिनव लडकत, दत्ता सोनावणे, निलेश साबळे, शुभम देसाई, तुषार माळवदकर यांनी के