पुणे दि,२९:- तक्रारदार यांची वारस नोंदीचे प्रकरण मंत्रालय येथून फेरचौकशीसाठी तहसीलदार मुळशी यांच्याकडे प्राप्त झाले त्या प्रकरणांमध्ये तक्रारदार यांनी निकालपत्र देण्यासाठी व तसे फेरफार अंती 7/12 पत्रिका नोंद घेण्यासाठी सचीन महादेव डोंगरे, तहसिलदार मुळशी वय 43 वर्षे रा लेझी रॉक सोसायटी रो हौस नं ३ बावधन पुणे यांनी तक्रारदार यांच्या कडून 1 कोटी रूपये, मागणी केली होती तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालय मध्ये तक्रार नोंदवली होती 1 कोटी रूपये, रुपये स्विकारताना सचीन महादेव डोंगरे, तहसिलदार उरवडे गावचे हद्दीत लव्हासा रोड घोटवडेफाटया पासुन 3 किमी अंतरावर रोडवर .यांना आज 1कोटी रुपये.दिले होते त्यामधे 15 लाख रुपयाच्या चलनी नोटा व 85 लाख किमतीच्या चलनी नोटांच्या आकाराचे कोरे कागद पुणे अँटी करप्शन रंगेहात पकडण्यात आले आहे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई ही पोलीस उपायुक्त पोलीस अधिक्षक संदीप दिवाने व पथक:- संजय पतंगे पोनि ,लाप्रवि पुणे तपास सुरेखा घार्गे पोनि लाप्रवि पुणेयांच्या मार्गदर्शनाखाली पुणे यांनी केली आहे