पुणे दि ३१ :- पुणे शहरा सह कोरोना नामक जागतिक महामारीमुळे देशभरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज दि.३१ रोजी पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘ कोरोना’चे 6206 पुणे देशातील सर्वात जास्त कोरोना बाधितांची असलेले पुणे जिल्हा सह पुणे शहर म्हणून समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर मा. नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी केले आहे त्यांच्या वार्डातील नागरिकांची संरक्षणासाठी आणि कोविडचा प्रादुर्भाव प्रभावीपणे
रोखण्यासाठी एक पाऊल म्हणून सर्व सोसायटी व वस्तीमध्ये सॅनिटायझेशन करण्यासाठी आमची टीम येणार आहे . ज्यांनाही आपलि सोसायटी सॅनिटाईझ करून घ्यायची असेल त्यांच्यासाठी विनामूल्य ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे आत्तापर्यंत पाषाण सुसरोड व सोमेश्वर वाडी परिसरातील अनेक सोसायटी सॅनिटाईझ केल्या गेल्या आहेत व आपण या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.आपल्या सोसायटीच्या सॅनिटाईझेशन करण्यासाठी आम्हाला
8308123555 या क्रमांकावर संपर्क साधा. असे आव्हान मा. नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी केले आहेचला सोसायटी सॅनिटाईझ करुया,कोरोनावर मिळून मात करूया!
पुणे राजकीय व सामाजिक प्रतिनिधी :- संकेत संतोष काळे