पुणे दि,११:- तक्रारदार यांच्या ड्राइव्हिंग लायसन्स सस्पेंड न करण्यासाठी चतुर्श्रुंगी वाहतूक विभाग पुणे शहर पोलीस नाईक चंद्रकांत माणिक रासकर यांनी तक्रारदार विध्यार्थाचे ड्राइव्हिंग लायसन्स सस्पेंड न करण्यासाठी ५०० रुपये लाच तक्रारदार यांना मागीतली होती तक्रारदार विध्यार्थाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडे तक्रार केली होती लाचलुचपत प्रतिबंधक यांनी पडताळणीी करून ४०० रुपये लाच स्विकारताना सेनापती बापट रोडवरील जे.डब्ल्यु .मेरीएड चौकातअँटी करप्शन यांनी सापळा रचुन चतुर्श्रुंगी वाहतूक विभागाचे पोलीस नाईक चंद्रकांत रासकर यांना ४०० रुपये लाच स्विकारताना रंगेहात पकडले आहे पुणे चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन येथे लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे चतुर्श्रुंगी वाहतूक विभागाचे पोलीस नाईक यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई ही पोलीस उप अधिक्षक कांंचन जाधव मार्गदर्शनाखाली पुणे यांनी केली आहे व पुढील तपास पोलीस उप अधिक्षक दत्तात्रय भापकर करीत आहे
लुचपत प्रतिबंधक विभाग हेल्पलाईन नंबर
१०६४
०२०-२६१२२१३४