पुणे,दि.२६: जिल्हा प्रशासनाच्यावतीने संविधानातील प्रास्ताविकेचे वाचन करुन संविधान दिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे,उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, तहसिलदार विकास भालेराव, तसेच सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.