पिंपरी-चिंचवड दि,२४ :- संताजी सेवा प्रतिष्ठान च्या वतीने तेली समाज्याचा दि,२५ नोव्हेंबर २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड मध्ये राजमाता जिजाऊ सभागृह, मोहननगर चिंचवड ,ईएसआई हॉस्पिटल समोर राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा घेतला आसून सर्व तेली समाज्यातील वुध वरा़ंन च्या पालकांना कळीवन्यात येते कि सकाळी कार्यक्रम 9 वाजता सुरू होणार आहे तरी सर्व वधू-वर पालकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती आपला समाज बांधव
संताजी सेवा प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवडचे सचिव
श्री. सचिन काळे
मो. नं-८७९३८८११११