सोलापूर दि १६ :- उत्तर रेल्वे मधील दिल्ली विभागातील हजरत निजामुद्दीन-पलवल सेक्शनमधील फरिदाबाद स्थानका दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गाच्या तरतुदीसंदर्भात प्री-नॉन इंटरलॉकींग आणि नॉन इंटरलॉकींग कार्याकरीता दिनांक 13 फेब्रवारी-2020 ते 01 मार्च-2020 पर्यंतच्या कालावधीकरीता सोलापुर विभागावरून धावणा-या गाड्या रद्द करण्यात आले आहेत, खालील प्रमाणे धावणार आहे.
• रद्द करण्यात आलेल्या गाड्या खालील प्रमाणे
1. यात्रा प्रारंभ दिनांक 25.02.2020 ते 27.02. 2020 दरम्यान गाडी क्र. 11077 पुणे-जम्मू तवी झेलम एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
2. यात्रा प्रारंभ दिनांक 27.02.2020 ते 29.02. 2020 दरम्यान गाडी क्र. 11078 जम्मू तवी- पुणे झेलम एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
3. यात्रा प्रारंभ दिनांक 24.02.2020 ते 26.02. 2020 दरम्यान गाडी क्र. 12779 वास्को द गामा – ह्जरत निजामुमुद्दीन गोवा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
4. यात्रा प्रारंभ दिनांक 26.02.2020 ते 28.02. 2020 दरम्यान गाडी क्र. 12780 ह्जरत निजामुमुद्दीन-वास्को द गामा गोवा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
5. यात्रा प्रारंभ दिनांक 26.02.2020 रोजी गाडी क्र. 22685 यंशवतपुर-चंदिगड एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
6. यात्रा प्रारंभ दिनांक 29.02.2020 रोजी गाडी क्र. 22686 चंदिगड- यंशवतपुर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.